Back
नागपुर के ओबीसी मेळावे में भुجبळ का बड़ा बयान: आरक्षण कैसे बदलेगा?
AKAMAR KANE
Sept 18, 2025 14:18:33
kolhapur, Maharashtra
Ngp OBC Bhujbal Melava
live u ने फीड मिळेल
-------*
नागपूर
-- समता परिषदेच्या कार्यकर्ता संवाद बैठकीला सुरवात झालीय..
--- छगन भुजबळ करणार मार्गदर्शन.. समता परिषदेच्या वतीने नागपूरच्या महात्मा फुले सभागृहात या ओबीसी मेळाव्याचे आयोजन
--- राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे असणार लक----------
नागपूर -
(अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,कार्यकर्ता संवाद बैठक)
छगन भुजबळ,भाषण -
- जेव्हापासून हा जीआर लागू झाला आणि त्याचे अर्थ स्पष्ट झाला
- माता,भगिनी,मुलांच्या भविष्याला धक्का लागत आहे
- आमच्या 7-8 लोकांनी चिट्ठी लिहून जीवन संपवले
- या लोकांनी आत्महत्या करून बलिदान दिले
- आपण आहे त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिट उभे राहावे (श्रद्धांजली अर्पण करण्यात आली)
- माध्यमांना विशेष सांगायचे आहे की हायकोर्टाने मराठा आरक्षण विरुद्धची तक्रार फेटाळली आणि मराठा समाजाचा विजय झाला अश्या बातम्या येत आहेत
- हा जीआर निघाल्यावर अनेकांनी हायकोर्टाकडे धाव घेतली
- त्यातील काही लोकांनी PIL केलं
- आम्ही त्यांना सांगितले की हे चुकीचे होईल
- आम्ही त्यावर चारचा करत आहेत
- आम्हाला PIL नाही करायचे,रिट करायचे आहे
- कोर्टाने सांगितले की pil नाही,तुम्ही रिट करा
- आतापर्यंत आम्ही विविध समाजाच्या माध्यमातून रिट याचिका केल्या आहेत
- अतिशय काळजीपूर्वक रिट याचिका केल्या आहेत
- चांगले वकील नेमलेले आहेत
- मला खात्री आहे,आमची मागणी आहे की हा जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा
- मंडल आयोगाच्या पूर्वी विविध राज्यांनी आपापल्या परीने विविध समाजाला आरक्षण दिले
- देशात हजारो जाती आहेत,अपलीकडे 374 जाती आहेत
- हा स्वातंत्र्यापासूनचा लढा आहे
- मंडल आयोगाचा अहवाल आला,दहा वर्षे तो भारत सरकारकडून दाबण्यात आला
- हा रिपोर्ट कमिशनच्या मान्य करत व्हीपी सिंग यांनी मान्य केला
- त्यावेळी मी त्यांचे स्वागत केलं
- त्यावेळी मी महापौर होतो
- बाळासाहेब ठाकरे यांच म्हणणे होते की आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे
- आरक्षण हे आर्थिक नाही तर सामाजिक निकशावर देण्यात आले
- पाच हजार वर्षांपासून जे समाज मागासलेले आहेत त्यांना अरक्षणनाची गरज आहे
- आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही
- आजही झोपडपट्टी मध्ये दलित समाजच राहतो
- मात्र समज करून दिला आहे की आरक्षणामुळे समाज पुढे गेला
- गरिबी सगळीकडे आहे,पण गरिबी हटवण्यासाठी सरकार वेगवेगळे कार्यक्रम घेते
- हे आरक्षण जाहीर झाल्यावर कोर्टात गेलं,सुप्रीम कोर्टाने 27 टक्के आरक्षण द्या सांगितले
- ओबीसी ही जात नाही,जातीचा समूह आहे,मराठा एक जात आहे,ओबीसी मध्ये 374 जाती आहे म्हणून आम्ही म्हणतो जातीय जनगणना करा
- जनगणना आयुक्त असतो,त्यांना खोटे सांगितले तर शिक्षा होते
- मी अभिनंदन करतो की यावेळी जात जनगणना करणार आहे
- हा केवळ डेटा नाही तर यामुळे ओबीसींना लोकसंख्येनुसार निधी मिळेल
- काँग्रेस फुटली,त्यावेळी मी पवार साहेबांसोबत राहिलो
- तायवाडे साहेब सुद्धा मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते
- त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला
- माझ्याकडे आले तेंव्हा राजीनामा देऊ नको असे सांगितले होते
- शेवटपर्यंत लढले पाहिजे
- मग त्या दुसऱ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितले
- *सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नाही असे म्हटले*
- *राजकीय दबावामुळे हे आरक्षण मिळता कामा नये असाही सुप्रीम कोर्टाने म्हटले*
- *खोटी जात प्रमाणपत्र दिली जात आहे,त्याची चौकाशी करा आणि रद्द करा*
- मोदी साहेबांनी एडब्ल्यूएस आरक्षण दिले
- जे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्यात आले
- एडब्ल्यूएस मध्ये 8 टक्के मराठा समाज आहे
- 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलित आणि 7 टक्के आदिवासी,3 टक्के ब्राम्हण
- मग आता किती राहिले?
- *ते सांगतात आम्ही एवढे तेवढे,मग होऊ द्या जात जनगणना*
- आमचे सुद्धा खूप आमदार मंत्री आहेत पण ते बोलत नाही असे म्हणतात
- *आम्हाला ओपन मधून लढावे लागते,मराठा समाजाची मतं लागतात म्हणून आम्ही बोलत नाही*
- कोणीतरी शाहण्या माणसाने सांगावे की फायदा कशात आहे
- ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह,स्कॉलरशिप मिळत नाही,त्यांना मिळते
- त्यांना देता तर आम्हाला पाहिजे उलटी मागणी आहे
- आमचीही समिती करा
- *समिती सुरू झाली,2 बैठक झाल्या,आता मोकळेपणाने बोलतो*
- पवार साहेब यापूर्वी बोलले,आजही बोलले,त्यांनी आमहाला आरक्षण दिले,मी आभारी आहे
- पण ते बोलतात ओबीसी समितीत एकाच जातीचे लोक आहेत
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळे मराठा समाजाचे नेते होते त्यावेळी का नाही म्हटले
- 3 वर्षात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 25 हजार कोटी दिले
- त्यांना आणखी द्या आमचे काहीच म्हणणे नाही
- ओबीसी महामंडळाला 500 कोटी
- हा भेदभाव का?
- *जरांगे जेंव्हा 2 वर्षांपूर्वी उपोषण करत होते,त्यापूर्वी त्याने 25 वेळा उपोषण केलं त्यावेळी कोणी विचारले नाही
- उपोषण सुरू असताना महिला बसल्या होत्या,महिला पोलीस आल्या होत्या
- *रात्रीची मिटिंग झाली त्यात पवार साहेबांचे आमदार होते*
- त्यांनी सांगितले त्यानुसार गच्चीवरून दगडांचा मारा सुरू झाला
- महिला पोलिसांना त्रास झाला,84 पोलीस रुग्णालयात गेले
- हे झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला,त्यात अनेकांना लागले
- *पण पवार साहेबांना लाठीचार्ज झाल्याची वस्तुस्थिती माहिती होती*
- *तरीही पवार आणि उद्धव ठाकरे तिथे गेले*
- पण त्या स्थानिक आमदारांना घरी बसवण्याचे काम आपल्या ओबीसिंनी केलं
- *पवार साहेब म्हणतात सर्वांनी एकत्र बसावे,मी यापूर्वी पवार साहेबांच्या घरी गेलो होतो,मात्र ते बैठकीत आले नाही,आता म्हणतात भुजबळ आणि इतरांनी एकत्र बसून चर्चा करावी*
- कुणबी वेगळे,मराठा वेगळे
- *मला जीआर कुणी दाखवला नाही,संध्याकाळी जीआर घेऊन गेले*
- *शिंदे समितीने अहवाल सादर केला,तो मंत्रिमंडळाने मान्य केला तर मग हैद्राबाद गॅझेट कशाला*
- ज्यांच्या नोंदी झाल्या नाहीं त्यांना कुणबी प्रमाणपत्र राबवण्यासाठी
- चंद्रपूर किंवा नागपूरचा नातेवाईक असेल तो जातप्रमानपत्र देईल
- जरांगेने पात्र शब्द काढून टाकण्याची मागणी केली,मंत्र्यांनी एका तासात काढून टाकला
- मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत
- आम्ही कोर्टात जाणार आणि लढणार
- *हे खोडतोड केलेलं बोगस प्रमाणपत्र आहेत*(प्रमाणपत्र दखवले)
- खोटी सर्टिफिकेट शोधण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली
- जीआर मंत्रिमंडळासमोर ठेवला नाही,एका तासांत बदलला
- शिंदे समितीने 2 लाख 41 हजार प्रमाणपत्र दिले,आता त्यांचे काय काम आहे
-
- *शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र घेणे हे कायद्याने कुठेही मान्य नाही*
- ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही? धक्का लागेल
- माझं मंत्री आणि सगळ्या पक्षालासुद्धा म्हणणे आहे की मतासाठी घाबरता
- *निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो,जो जो जारांगेला समर्थन करेल त्यांना निवडणुकीत धडा शिकवा*
- यावेळी माझे मतं कमी झाले,कारण एका बाजूला ओबीसी,दलित,मुस्लिम,मारवाडी,गुजराती तर दुसरीकडे मराठा
- आपण सगळे ओबीसी आहोत
- सगळ्या पक्षांना सुद्धा सांगायचे आहे,तिकडे जाऊन आमदार खासदार पाया पडत असाल तर आम्हीही तयार आहो
- *मंत्रिमंडळात एकमेव आशेचा किरण देवेंद्र फडणवीस आहे,त्यांनी समिती दिली, समाजाला निधी दिला,देवेंद्र साहेब सांगतात ओबीसी DNA आहे,जेंव्हा ओबीसन्न सांभाळता तेंव्हा इतर सांभाळा,तुम्ही मासिहा व्हाल*
- एकजूट कायम ठेवा,काहीजण मोर्चे काढताहेत, त्याला विरोध नाही
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 18, 2025 15:07:000
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 15:00:220
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 14:20:561
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 14:02:570
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 18, 2025 13:45:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 13:18:466
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:18:246
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:16:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 13:16:260
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 18, 2025 13:15:480
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 13:15:150
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:09:353
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 13:06:584
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 13:05:431
Report