Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

Satara के दक्षिण कोरेगाव में भारी बारिश, ऊस फसल बर्बाद, किसान चिंतित

TTTUSHAR TAPASE
Sept 22, 2025 04:17:55
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_KOREGAON_RAIN सातारा: दक्षिण कोरेगाव तालुक्यातील नऊ महसूल मंडल विभागात मागील दोन दिवसात साप, वेळू , जयपूर, अंभेरी, अपशिंगे,रहिमतपूर, सुर्ली, तारगाव पडलेल्या पावसामुळे साप आणि रहिमतपुर महसूल मंडलात ढग फुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले .यामध्ये ऊस आणि इतर पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे . या मुसळधार पावसामुळे उभा ऊस अक्षरशः झोपला आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान रहिमतपूर कराड मार्गावर सुर्ली राममळा येथील फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 22, 2025 06:18:34
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 06:18:00
Ratnagiri, Maharashtra:मनसेने हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश दुपारी तीन वाजता नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश आज दुपारी चार वाजता मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपा प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघणार रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज खेडमध्ये मुक्काम उद्या सकाळी वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने होणार एकत्रित रवाना
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 22, 2025 06:17:36
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash *शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यात...* भक्ताकडून भेटवस्तू घेतल्याचा आरोप... *कार्यालयात भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप...* सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आरोपाने खळबळ... साई संस्थान सीसीटिव्ही फुटेज देण्यास करतय टाळाटाळ... घटनेला 20 दिवस उलटूनही साई संस्थानकडून कारवाईस टाळाटाळ... *मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांच्यावर कारवाईची मागणी...* संजय काळे उद्या 23 सप्टेंबर रोजी शिर्डीपासून अहिल्यानगरकडे पायी निघणार... प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन करणार तक्रार... *साई मंदिराच्या प्रमुखाने VIP दर्शनाच्या बदल्यात भाविकाकडून घेतल्या भेटवस्तू..? * आरोपानंतर साई संस्थानच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष... bite संजय काळे , सामाजिक कार्यकर्ते
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 06:17:19
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 22, 2025 05:47:04
Thane, Maharashtra:ठाण्यातील श्री जय अंबे मौ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था म्हणजेच काळातील टेंभी नका देवीच्या मुख्य सभा मंडपाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.. आज दुपारी एक वाजता कळवा मार्केट येथून ठाणे टेंभी नाका इथपर्यंत अशी देवीची भव्य मिरवणूक निघणार आहे.. दुपारी एक वाजता साधारण ही मिरवणूक निघून सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत गाभाऱ्यात पोचण्याची शक्यता आहे.. तब्बल सात ते आठ तास ही भव्य मिरवणूक दरवर्षी निघत असून या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र मधील कलाकृतींचा दर्शन घडवणारे चित्र पाहायला मिळतं तसेच मराठी पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले तरुण मंडळी सोबतच विशेष म्हणजे ठाणे शहरातील सर्वच ढोल ताशा पथक या देवीला मानवंदना देत असतात..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 05:46:40
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 05:33:34
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule byte live u ने फीड पाठवले -------*** नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री - आज भारत वर्ष आणि 140 कोटी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहेत - सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वसामान्य लोकांना ज्या वस्तू वापरावे लागतात त्या वस्तूवरील जीएसटी कमी केलाय, काही वस्तूंवरील कर माफ केला आहे - सर्वसाधारण वक्तीला दिलासा आहे, ट्रॅक्टरवर 70 हजार रुपये,कार 80 हजाराने कमी झाल्या - पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार गरीब कल्याणाकरिता आहेत - आजच्या जीएसटीच्या नवीन रिफॉर्ममुळे संपूर्ण देशात नव परिवर्तनाची लाट आलेली आहे - भारतीयांनी स्वदेशीचा वापर केला, त्यावरचा जीएसटीचा रेट कमी केला आहे त्यामुळे स्वदेशी वापर वाढेल - भारतीय बनावटीच्या वस्तूंना कंपन्यांना मोठा आधार मिळेल - देशातील पैसा देशात राहणार आहे - स्वदेशीचा वापर मूलमंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे 2047 च्या विकसित संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे - आज जगदंबेचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे - आई जगदंबा आपल्या भाविकांना आशीर्वाद देणार आहे, हा आशीर्वाद महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, सर्वांचं मंगलमय व्हावा आणि शेतकरी राजा शेतमजूर यांच्यावर अतिवृष्टीची आपत्ती आली आहे - त्यांना या आपत्तीतून निघण्यासाठी आई जगदंबा सर्वांना आधार देईल,आशीर्वाद देईल -
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 22, 2025 05:20:16
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक , दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार FTP slug - nm airport name meeting shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न वाशी मधील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बैठक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतराणा विषयी घेणार येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार मुख्यमंत्र्यांशी येत्या 2 दिवसात भेट न झाल्यास आंदोलन पुकारणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या काही दिवसात होण्याची शक्यता परंतु स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांची मागणी भूमिपुत्रांचा सरकारला इशारा. उद्घाटन जवळ आले तरी विमानतळ नामांतरणाचा वाद कायम.
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 05:18:22
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2209ZT_JALNA_TAHSIL_RAIN(8 FILES) जालना | तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण आणि गाव शिवारात ढगफुटी मानेगाव येथील तलाव फुटल्यानं पिकांसह शेती गेली वाहून अँकर| जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगफुटी झाली असून मानेगाव येथील तलाव फुटलाय.. त्यामुळं परिसरातील पिकांसह शेतजमीन खरडून गेलीये.. पहाटे शहरासह तालुक्यातील जोरदार पावसाने हजेरी लगावलीये. त्यात तालुक्यातील मानेगाव, दहिफळ, मोतीगव्हाण, धारा या गावांच्या परिसरात ढगफुटी झालीये. त्यामुळं अनेकांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.. तर मानेगाव येथील तलाव फुटल्यानं परिसरातील पिकांसह शेतजमीन वाहून गेलीये. त्यामुळं तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकर्यांनी केलीये...
3
comment0
Report
Advertisement
Back to top