Back
जीएसटी राहत से आम आदमी खुश, रोजमर्रा की चीज़ों पर कर घट गया
AKAMAR KANE
Sept 22, 2025 05:33:34
kolhapur, Maharashtra
Ngp Bawankule byte
live u ने फीड पाठवले
-------***
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री
- आज भारत वर्ष आणि 140 कोटी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहेत
- सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वसामान्य लोकांना ज्या वस्तू वापरावे लागतात त्या वस्तूवरील जीएसटी कमी केलाय, काही वस्तूंवरील कर माफ केला आहे
- सर्वसाधारण वक्तीला दिलासा आहे, ट्रॅक्टरवर 70 हजार रुपये,कार 80 हजाराने कमी झाल्या
- पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार गरीब कल्याणाकरिता आहेत
- आजच्या जीएसटीच्या नवीन रिफॉर्ममुळे संपूर्ण देशात नव परिवर्तनाची लाट आलेली आहे
- भारतीयांनी स्वदेशीचा वापर केला, त्यावरचा जीएसटीचा रेट कमी केला आहे त्यामुळे स्वदेशी वापर वाढेल
- भारतीय बनावटीच्या वस्तूंना कंपन्यांना मोठा आधार मिळेल
- देशातील पैसा देशात राहणार आहे
- स्वदेशीचा वापर मूलमंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे
2047 च्या विकसित संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे
- आज जगदंबेचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे
- आई जगदंबा आपल्या भाविकांना आशीर्वाद देणार आहे, हा आशीर्वाद महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, सर्वांचं मंगलमय व्हावा आणि शेतकरी राजा शेतमजूर यांच्यावर अतिवृष्टीची आपत्ती आली आहे
- त्यांना या आपत्तीतून निघण्यासाठी आई जगदंबा सर्वांना आधार देईल,आशीर्वाद देईल
-
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:33:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn kachner waterfall av
feed attached
ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस किती मोठा आहे या वाहणाऱ्या धबधब्यावरून दिसतंय. जिल्ह्यातील कचनेर येथील धारेश्वर धबधबा जोरदार वाहत आहे. डोंगर माथ्यावरून अक्षरशः नद्या वाहत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 22, 2025 07:30:550
Report
AKAMAR KANE
FollowSept 22, 2025 07:30:440
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 22, 2025 07:17:140
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 22, 2025 07:16:530
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 22, 2025 07:04:484
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 07:00:380
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 06:48:380
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 22, 2025 06:45:210
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 22, 2025 06:32:540
Report
UPUmesh Parab
FollowSept 22, 2025 06:32:430
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 22, 2025 06:32:260
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 06:32:120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 22, 2025 06:31:590
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 06:18:340
Report