Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

कर्नाटक के कन्नड़ तालुक में भारी बारिश, घरों में पानी घुसा

VKVISHAL KAROLE
Sept 22, 2025 04:49:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn kannad rain av Feed attached छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात रात्री पासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे घाटशेंद्रा गावात  घरा घरात पाणी शिरले आहे त्यामुळं लोकांच्या संसारपयोगी सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक हतबल झाले आहेत...
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UPUmesh Parab
Sept 22, 2025 06:32:43
Oros, Maharashtra:अँकर --- तळकोकणातील मुंबई गोवा महामार्गाच काम 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन आणि राजकीय नेते करतात मात्र सद्य परिस्थितीत महामार्गाच काम पूर्ण झालय का ? कणकवली येथील उड्डाणं पूलाच्या दोन लेन मागील सहा वर्षांपासून बंद आहे. सदर उड्डाणंपुल वाहतुकीस खुला झाल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणंपूलाला तडे गेले. त्यानंतर केवळ मलमपट्टी करुन लवकरच दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन देखील देण्यात आले होते. मात्र सिंधुदुर्गात नवीन उड्डाणंपुल बांधण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासन सहा वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कणकवली उड्डाणं पुलाकडे दुर्लक्ष करत असून या ठिकाणी अनेक अपघात घडून जीवित हानी होऊन सुद्धा प्रशासन सुशेगात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी wkt --- उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 22, 2025 06:31:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत *मोदी ऑन जीएसटी* * एरवी ते आठ वाजता बोलतात प्रधानमंत्री आठ वाजता त्यांचे आठ ही देशाला धक्का देण्याची वेळ आहे काल पाच वाजता का बोलले काल ते पाच वाजता यासाठी बोलले की देशाने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पहावा ही व्यवस्था किती महान राष्ट्रभक्त आहेत आठ वाजता क्रिकेट सामना अंध भक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा म्हणून काल प्रधानमंत्री यांनी पाच वाजता जीएसटी ची घोषणा केली * सवलती दिल्या त्याच्यामुळे जे सण आणि उत्सव आहेत त्याच्यामध्ये स्वस्तही येणार हा खोटारडेपणा आहे साधारण दोन लाख कोटींची ही सवलत मोदींनी दिली 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामध्ये वर्षाला 1213 रुपये त्यांना फायदा होणार आणि महिन्याला 110 ते 120 रुपये इतकाच लाभ मिळत आहे आम्ही बघितलं आम्हालाही अर्थशास्त्र कळतं * हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आम्हाला आमचे 15 15 लाख रुपये दिले असते तर ते सोयीचं ठरलं असतं हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जीएसटी च्या सवलतीची घोषणा केली आठ वाजता त्यांना क्रिकेट मॅच पाहायची होती मोदींसह स्वतः काल स्वतः जैसा मुंबईत होते असे माझी माहिती आहे बीसीसीआयची निवडणूक होती त्या संदर्भातल्या प्रक्रिया त्यांना मुंबई देऊन करायचे होते असं मला त्यातला काही इंटरेस्ट नाही * पण काल भारत पाक सामना जो खेळला गेला त्यातले जे चित्र प्रसिद्ध झालेला आहे शहजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे साहेब जादा आमचे साहेब जादे आणि अमित शहांचे शहजादे एकच आहे ते तर फरहानने त्याचा अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर एके 47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धडधड गोळ्या मारत आहेत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी का त्याने दाखवलं अशाच प्रकारे एके 47 चा वापर करून पाकिस्तानी यांनी अतिरेकी यांनी पहालगांमध्ये तुमच्या 26 निरप्राद लोकांना ठार केलं त्यांनी प्रत्येकात्मक रित्या दाखवला आणि जयशहासह संपूर्ण भारतीय संघ हे थंडपणे पाहत होता पहिला सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने माने भारतीय क्रिकेटच्या कॅप्टनची शेक हँड केलं नाही त्याचं काय कौतुक म्हणून मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवने तो जो कोणी शहाबजादा फरान आहे ना त्याच्या कंबरड्यात आहे तिथेच लाथ घातली पाहिजे * हे सगळं या देशाला भोगाव लागत आहे अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे एका महाराष्ट्र करत आहेत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतका महान राष्ट्रभक्तीचा कार्य करत आहे सावरकर यांना आपण दिलं नाही पण जय शहा देऊया * खेळत आहात कशाला भारत आणि पाकिस्तान आमच्या भारतीय नागरिकांच्या सडे पडत आहेत 26 निरप्रात लोकांची हत्या झाली त्यांच्या पत्नीच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेलास तुम्ही ऑपरेशन सिंदूर केला तुम्ही राष्ट्र भक्तीची मोठे मोठे भाषण केले मग पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा प्रयोजन करा कोणासाठी खेळत आहात कोणाच्या गॅम्बलिंग चालू आहे कोणाचा जुगार चालू आहे एकदा आम्हाला कळू द्या काल क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानी क्रिकेट पाठवणे आम्हाला आमच्या शरीरांचा अपमान केला आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक चकमातीत अडकून पडला आहे शेख हँड केलं नाही हे आंधळा भक्ताच्या गोष्टी आम्ही ऐकत आहोत काल बाहेर पडले पाहिजे होते मैदानातून जय शहाणा नैतिक अधिकार आहे का या देशाचा नागरिक म्हणून घेण्याचा * तुमच्या राष्ट्र भक्तीचा गुजरात पॅटर्न आहे का इतरांनी मरायचं आणि गुजरात वाल्यांनी पैसे कमवायचे असे काही पॅटर्न आहे का हे जर इतर खोटे घडले असता तर भारतीय जनता पक्ष थय थयात तयार करून बाहेर पडला असता आता काय झालं पाकिस्तानचा निषेध करायला देखील भारतीय जनता पक्षाचे लोक घाबरत आहेत आता आशिष शेलार यांनी सांगावं जयशहा महान आहे की अति महान आहे * माझ्या मागणीचा प्रश्न नाही भारतीय सांगा ने त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या 140 कोटी भारतीयांची आहे ती बँक करायची नाही की हा आंतरराष्ट्रीय प्रश्न जय शहाणे ठरवलं तर ते करू शकतात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत त्यांचे वडील काश्मीरमधील 370 कलम हटवू शकतात तर जयशहा पाकिस्तान वरती बंदी आणू शकतात एकच रक्त आहे रक्त वेगळं नाही तेच राष्ट्रभक्त रक्त आहे त्यांच्या डीएनए मध्ये * मी आधीही ते सांगितले आहे भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा साठा हा भारतात खेळला जातो पहिल्या सामन्यात साधारण दीड लाख कोटींचा सट्टा खेळला आणि हा साठा मोठ्या प्रमाणात गुजरात मधून खेळला जातो त्यासाठी 25 हजार कोटी रुपये सरळ पाकिस्तानात जातात आणि कालच्या सुद्धा सामन्यावर फार मोठा साठा खायला गेला तो मुंबईतून आणि गुजरात राजस्थान मधून खायला गेला काल सुद्धा साधारण दीड ते दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातली अर्धी रक्कम पाकिस्तान मध्ये जाते आणि त्याच पैशाच्या याच्यावर आमच्या निरप्रात लोकांवर आणि जवानावर गोळ्या झाल्या जातात *ऑन ठाणे ट्विट* * ठाणे कोणाचे आहे महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा शहर आहे शिवसेनेचे पहिली सत्ता पहिला भगवा मुंबई ऐवजी ठाण्यावर फडकवला होता त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं काम चालू आहे पक्षाचा त्या संदर्भातला आमच्या जाण देणं असतं काल गेलो होतो पाऊस होता ठाणे प्रसन्न होता मी तलाव पाळीवर गेलो उपवन ला गेलो बऱ्याच ठिकाणी गेलो * ठाणे हे फार सुंदर शहर आहे ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक सारा ची सध्या वाट लागताना मला दिसत आहे सिमेंटचे जंगल झाले आहे पहा व तिकडे रिपेरिंग सुरू आहे पुलाचे काम अर्धवट पडले आहेत ठाणे विकायला काढलेले आहे *ऑल मुख्यमंत्री ठाणे* * मुख्यमंत्री यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवला पाहिजे नाहीतर ठाण्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही * ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे मतदारांवर जनतेवर राजकीय कार्यकर्त्यांवर ही गंभीर गोष्ट आहे अर्थात ठाणेकर यांना जुमानत नाही ही गोष्ट सोडून द्या मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवला पाहिजे मुंबई जवळच ठाणे आहे आणि ठाणे इकडील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे चुकीचे आदेश पाळायचे नाही *एकनाथ शिंदे मंत्री तंबी* * त्यांनी स्वतःलाच तंबी दिली पाहिजे अकार्यक्षम मंत्र्यांचे कान उघडणे केली असेल मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत उपमुख्यमंत्री नाहीत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री देशाला कोणताही घटनात्मक दर्जा नाही मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री त्यांना घटनात्मक दर्जा नाही हे असेच मध्ये लटकत असतात त्याच्यामुळे ते मंत्री आहेत एकनाथ शिंदे हे मंत्री आहेत *ऑन दसरा मेळावा* * दसरा मेळावा शिवसेने नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय संस्कृती मधला एक महत्त्वाचा भाग आहे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पर्यंत दसरा मेळावा तयारी सुरू झाली आहे थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटत आहे पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल हा दसरा मेळावा यासाठी विशेष आहे दसरा मेळाव्यानंतर लगेच काही काळात मुंबईसह 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आहेत विशेषतः मुंबई सर्वांसाठी महत्त्वाचे आहे अशा पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे शिवसैनिकांची काय संवाद साधतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती तशीच राहू द्या * हिंदू पंचांगानुसार एक दसरा अनेक दसरा मेळावा आहे हिंदू पंचांग सुद्धा एकच दसरा मेळावा आहे तुम्ही हिंदू पंचांग पाहू शकता आणि तो शिव तीर्थावरचा दसरा मेळावा बाकीचे कोणी काय काठ्या आपल्या फडकवत असतील त्यांचा दांडा आहे तो भाजपचा आहे आणि त्यांचा जो झेंडा आहे तो गुजरातचा आहे त्याच्यामुळे इथे त्या दसरा मिळाला काही महत्त्व नसते
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 22, 2025 06:18:34
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 06:18:00
Ratnagiri, Maharashtra:मनसेने हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश दुपारी तीन वाजता नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश आज दुपारी चार वाजता मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपा प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघणार रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज खेडमध्ये मुक्काम उद्या सकाळी वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने होणार एकत्रित रवाना
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 22, 2025 06:17:36
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash *शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यात...* भक्ताकडून भेटवस्तू घेतल्याचा आरोप... *कार्यालयात भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप...* सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आरोपाने खळबळ... साई संस्थान सीसीटिव्ही फुटेज देण्यास करतय टाळाटाळ... घटनेला 20 दिवस उलटूनही साई संस्थानकडून कारवाईस टाळाटाळ... *मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांच्यावर कारवाईची मागणी...* संजय काळे उद्या 23 सप्टेंबर रोजी शिर्डीपासून अहिल्यानगरकडे पायी निघणार... प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन करणार तक्रार... *साई मंदिराच्या प्रमुखाने VIP दर्शनाच्या बदल्यात भाविकाकडून घेतल्या भेटवस्तू..? * आरोपानंतर साई संस्थानच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष... bite संजय काळे , सामाजिक कार्यकर्ते
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 06:17:19
0
comment0
Report
SKShubham Koli
Sept 22, 2025 05:47:04
Thane, Maharashtra:ठाण्यातील श्री जय अंबे मौ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था म्हणजेच काळातील टेंभी नका देवीच्या मुख्य सभा मंडपाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.. आज दुपारी एक वाजता कळवा मार्केट येथून ठाणे टेंभी नाका इथपर्यंत अशी देवीची भव्य मिरवणूक निघणार आहे.. दुपारी एक वाजता साधारण ही मिरवणूक निघून सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत गाभाऱ्यात पोचण्याची शक्यता आहे.. तब्बल सात ते आठ तास ही भव्य मिरवणूक दरवर्षी निघत असून या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्र मधील कलाकृतींचा दर्शन घडवणारे चित्र पाहायला मिळतं तसेच मराठी पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले तरुण मंडळी सोबतच विशेष म्हणजे ठाणे शहरातील सर्वच ढोल ताशा पथक या देवीला मानवंदना देत असतात..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 05:46:40
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 22, 2025 05:33:34
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule byte live u ने फीड पाठवले -------*** नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री - आज भारत वर्ष आणि 140 कोटी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहेत - सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वसामान्य लोकांना ज्या वस्तू वापरावे लागतात त्या वस्तूवरील जीएसटी कमी केलाय, काही वस्तूंवरील कर माफ केला आहे - सर्वसाधारण वक्तीला दिलासा आहे, ट्रॅक्टरवर 70 हजार रुपये,कार 80 हजाराने कमी झाल्या - पंतप्रधान मोदींनी निवडणुकीत जो संकल्पनामा दिला होता, आमचं सरकार गरीब कल्याणाकरिता आहेत - आजच्या जीएसटीच्या नवीन रिफॉर्ममुळे संपूर्ण देशात नव परिवर्तनाची लाट आलेली आहे - भारतीयांनी स्वदेशीचा वापर केला, त्यावरचा जीएसटीचा रेट कमी केला आहे त्यामुळे स्वदेशी वापर वाढेल - भारतीय बनावटीच्या वस्तूंना कंपन्यांना मोठा आधार मिळेल - देशातील पैसा देशात राहणार आहे - स्वदेशीचा वापर मूलमंत्र पंतप्रधान मोदींनी दिला आहे 2047 च्या विकसित संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे - आज जगदंबेचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे - आई जगदंबा आपल्या भाविकांना आशीर्वाद देणार आहे, हा आशीर्वाद महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, सर्वांचं मंगलमय व्हावा आणि शेतकरी राजा शेतमजूर यांच्यावर अतिवृष्टीची आपत्ती आली आहे - त्यांना या आपत्तीतून निघण्यासाठी आई जगदंबा सर्वांना आधार देईल,आशीर्वाद देईल -
3
comment0
Report
Advertisement
Back to top