Back
नागपुर में प्रॉपर्टी विवाद से भाईहत्या; 13 दिन बाद सच सामने
AKAMAR KANE
Sept 19, 2025 03:32:48
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे
-------
नागपूर
प्रॉपर्टीच्या वादातून भावाचा खून; १३ दिवसांनी उघडकीस आला थरारक कट....
आई, भाऊ, वहिनी झाले खुनी; मानकापूरात उघड झाला घरगुती हत्येचा सनसनाटी प्रकार.....
नागपूरातील मानकापूर परिसरात भावाच्या नात्याला काळिमा फासणारी थरारक घटना उघडकीस आली आहे......
शिवनगरमधील ईरोज सोसायटीत प्रॉपर्टी डीलरने पत्नी व भावाच्या मदतीने स्वतःच्या धाकट्या भावाचा घरातच निर्दयीपणे खून केला. मृतकाचे नाव सुधीर पंढरीनाथ खंडारे असे आहे. २ सप्टेंबर रोजी तो बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला होता...... त्या वेळी कुटुंबीयांनी ‘पाय घसरून मृत्यू’ झाल्याचे सांगत पोलिसांनाही दिशाभूल केली......
मात्र पोस्टमार्टम अहवालाने सर्व खोटेपणा उघड केला. सुधीरच्या डोक्यावर झालेल्या जबर मारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.....
तब्बल १३ दिवसांनी सत्य बाहेर आले आणि आरोपी मोठा भाऊ योगेश खंडारे, त्याची पत्नी रुपा व भाऊ राजेश खंडारे यांना अटक करण्यात आली....
या प्रकरणात सुधीरची आई आणि एका अल्पवयीनालाही आरोपी करण्यात आले आहे. कुटुंबीयांकडूनच घडलेली ही निर्दयी हत्या उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस आणखी तपास करत आहे...
बाइट - हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानकापूर
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 05:17:560
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 05:03:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 05:03:300
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 05:03:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 19, 2025 04:52:412
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 04:31:262
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:30:390
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 04:30:210
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 04:18:050
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 04:17:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:15:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 04:04:310
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 04:04:170
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 19, 2025 04:01:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 04:01:060
Report