Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

शेतकऱ्यांचा संघर्ष: विंचूर रस्त्याची मागणी अद्याप अनुत्तरीत!

SKSudarshan Khillare
Jul 15, 2025 01:00:44
Niphad, Maharashtra
अँकर-नाशिकच्या लासलगाव जवळील मौजे विंचूर ते निमगाव वाकडा या रस्त्याचे काम करावे अशी मागणी या परिस-यातील शेतक-यांनी निफाड तहसिलदारांकडे करुनही रस्ता तयार होत नसल्याने पावसाळ्यात येथिल शेतक-यांना चिखल तुडवत मार्गक्रम करावा लागत आहे.गेल्या तीन वर्षा पासून सातत्याने स्मरण पत्र देऊन सुध्दा त्याचा उपयोग झालेला नाही त्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहे.
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top