Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात शेतकऱ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू: संतापलेले नागरिक महावितरण कार्यालयात!

MAMILIND ANDE
Jul 09, 2025 12:32:27
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकींग SLUG- 0907_WARDHA_DEADBODY - वर्ध्यात शेतकऱ्याचा विजेचा करंट लागून मृत्यू - वर्ध्याच्या भुगाव येथील घटना - संतापलेल्या नागरिकांनी नेला महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनासमोर शेतकऱ्याचा मृतदेह - वर्ध्यात शेतकऱ्याला शेतात विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू - शेतकऱ्यांचा मृतदेह आणला महावितरण कार्यालयात - वर्ध्याच्या भुगाव येथील धक्कादायक घटना - प्रदीप उगेमुगे असं मृतक शेतकऱ्यांचे नाव - तब्बल 2 तासापासून मृतदेह महावितरण च्या कार्यालयात, न्यायाची मागणी - दुपारच्या वेळेस शेतामध्ये गेले असता विद्युत प्रवाहाचा झटका लागून झालं होता मृत्यू - महावितरण च्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप - घटणेने वर्ध्याच्या महावितरण कार्यालयात तणाव - पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल बाईट- मिलिंद भेंडे,गावकरी
13
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top