Back
टिटवला के श्रीकृष्ण हॉस्पिटल में औषधसाठा: 5.16 लाख की ड्रग्स जब्त
UJUmesh Jadhav
Sept 17, 2025 03:02:09
Thane, Maharashtra
टिटवाळ्यातील श्रीकृष्ण रुग्णालयावर बेकायदेशीर औषधसाठ्याप्रकरणी छापा...
सुमारे ५.१६ लाख रुपये किमतीची औषधे केली जप्त...
ॲकर...
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने टिटवाळ्यातील डाॅ. चेतन पाटील यांच्या श्री कृष्णा मल्टि स्पेशलिटी रुग्णालयावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रुग्णालयात असलेले परवानाधारक मेडिकल स्टोअर स्थलांतरित झाल्यानंतरही हे रुग्णालय बेकायदेशीरपणे औषधांचा साठा करत असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली आणि त्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने रुग्णालयाच्या जागेतून सुमारे ५.१६ लाख रुपये किमतीची औषधे जप्त केली. ही औषधे कोणत्याही वैध परवान्याशिवाय साठवली जात होती, ज्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत हा गुन्हा ठरतो. यामुळे ही कारवाई करण्यात आली.
औषध निरीक्षक श्रीमती राजश्री शिंदे आणि डोईफोडे यांनी ही कारवाई केली. या संपूर्ण कारवाईवर परिमंडळ ४ चे सहायक आयुक्त राजेश पं. चौधरी तसेच सह आयुक्त कोकण विभाग व्ही. टी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. छाप्या दरम्यान जागेवर मोठ्या प्रमाणात औषधें होती. मात्र या कारवाईत कमी औषधे दाखविण्यात आली असून मोठ्या प्रमाणात साठ होता आणि अजून ही जागेवर औषधे असल्याची चर्चा टिटवाळा शहरात सुरू आहे. या कारवाईमुळे टिटवाळा शहरात अवैध्यरित्या औषधांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे मात्र धावे दनादले आहेत.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowSept 17, 2025 06:30:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 06:30:210
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 06:01:500
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 06:00:120
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 05:49:232
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 05:46:400
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 05:45:560
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 05:33:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 05:06:061
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 05:04:263
Report
ABATISH BHOIR
FollowSept 17, 2025 05:04:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 05:02:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 17, 2025 05:01:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 17, 2025 05:00:100
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 04:47:174
Report