Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

पनवेल शाळेत टॉयलेटमध्ये धुतले जातात ताट! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ!

SNSWATI NAIK
Jul 11, 2025 08:10:20
Navi Mumbai, Maharashtra
Story slug -पनवेल महापालिका शाळेतील प्रकार शौचालयात धुतात ताट स्कुल मे टॉयलेट मे धोये जा रहे हे प्लेट Ftp slug - nm panvel school Shots- Reporter- swati naik Navi mumbai Anchor - पनवेल महापालिकेच्या धाकटे खांदा कॉलनी येथील श्री गणेश मंदिर शाळा क्रमांक 6 येथील व्हेएडिओ व्हायर झाला आहे ,यात मध्यांनभोजन ची ताट मुलांकडून शौचालय धुताना चा व्हेएडिओ व्हायरल करण्यात आला याप्रकरणात म्हापलीक आयुक्त मंगेश चितळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे ,
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top