Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422306

केंद्रीय टीम का लासलगाव दौरा: किसान मांगे 20% सब्सिडी, 500 रुपये क्विंटल अनुदान

SKSudarshan Khillare
Sept 17, 2025 02:46:15
Lasalgaon, Maharashtra
अँकर :- खरीप कांदा लागवड व कांद्याच्या घसरत्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या सचिव सुचिता यादव यांच्या नेतृत्वाखालील चार जणांचे पथक थेट दिल्लीवरून लासलगाव बाजार समितीत दाखल झाले. या वेळी संचालक, शेतकरी व व्यापाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली बैठकीत शेतकऱ्यांकडून महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी 20% सबसिडी द्यावी, कांद्याचा किमान उत्पादन खर्च पंधराशे रुपये असल्याने प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावे, तसेच कांद्याचे आयात-निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि निर्णय एका रात्रीत लागू करू नयेत, अशा ठोस मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर केंद्रीय पथकाने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या कांद्याची गोडाऊन वर जाऊन पाहणे केली त्यानंतर हे केंद्रीय पथक नाशिकनंतर अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहे संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द केला जाणार असून त्यावर केंद्र काय निर्णय घेते याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. बाईट :- 01 रवींद्र कुमार (उपसंचालक, कृषी मंत्रालयाचे शेतकरी कल्याण विभाग) बाईट :- 02 जयदत्त होळकर (माजी सभापती व विद्यमान संचालक लासलगाव बाजार समिती)
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 17, 2025 06:00:12
Buldhana, Maharashtra:मलकापूर-आव्हा मार्गावर विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन; विशेष बस सुरू करण्याची मागणी Anchor -  बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मलकापूर ते आव्हा या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतप्त भावनांनी आज उग्र रूप धारण केले. नियमित बससेवेतील गैरसोयींमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर आपल्या मागण्यांसाठी बस रोखून तीव्र आंदोलन केले. मलकापूर ते आव्हा या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष बस सुरू करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मलकापूर-आव्हा मार्गावर दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी प्रवास करतात. मात्र, सध्या या मार्गावर धावणाऱ्या नियमित बसमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसमध्ये आधीच प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसायला जागा मिळत नाही. यामुळे त्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. याशिवाय, अनेकदा गर्दीमुळे किंवा वेळेवर बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत किंवा महाविद्यालयात पोहोचता येत नाही. काहीवेळा तर बस थांबतच नसल्याने विद्यार्थ्यांना थांबा सोडून पुढे जावे लागते.  या सर्व अडचणींना कंटाळून आज संतप्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत मलकापूर येथे बस रोखली. बससमोर उभे राहून त्यांनी प्रशासनाचा निषेध केला आणि आपल्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. 'जोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही बस पुढे जाऊ देणार नाही,' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 05:49:23
Gadchiroli, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_GAD_CEASEFIRE_LET ( single file sent on 2C)  टायटल:-- पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जारी केले शस्त्रसंधी व शांती वार्ता सुरू करण्याचे पत्र, 15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची आहे तळटीप , भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याच्या नावाने जारी केले आहे पत्र, पुढील एक महिन्यात तातडीची शस्त्रसंधी करून सर्व नक्षल शोध अभियाने बंद करण्याची पुन्हा केली मागणी, देशाच्या प्रगतीत व धोरणात भाग घेण्याची केली भाषा अँकर:--पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधी करत शांती वार्ता सुरू करण्याचे पत्र जारी केले आहे.  15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले हे पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची तळटीप पत्रात लाल रंगाने छापण्यात आली आहे. भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आले आहे. पुढील एक महिन्यात तातडीची शस्त्रसंधी करून सर्व नक्षल शोध अभियाने बंद करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. देशाच्या प्रगतीत व धोरणात भाग घेण्याची भाषा नक्षल संघटनांनी केली आहे. नक्षलवाद्यांनी या पत्रात आम्ही मार्च 2025 मध्येच शांतीवार्तीचा प्रस्ताव ठेवला होता व 10 मे रोजी याबाबत पहिले पत्र जारी केले होते असे म्हटले आहे. मात्र त्यानंतरही सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले. त्यातच 21 मे रोजी शीर्ष नेता बसवराजू चा मृत्यू झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. आम्ही शस्त्र सोडण्यास तयार आहोत अशी स्पष्ट भूमिका नव्या पत्रात आहे. केंद्र सरकारने गृहमंत्री, त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी अथवा प्रतिनिधी मंडळाशी शांतीवार्तेसाठी तयार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष प्रस्ताव दिल्यानंतर आम्हाला आमच्या दूरवर पसरलेल्या नक्षल कॅडरशी हा प्रस्ताव चर्चा चर्चा करण्यासाठी एक महिना द्यावा असेही नक्षल संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय पहिल्यांदा व्हिडिओ कॉल द्वारेही आपण आमच्याशी बोलू शकता असेही आश्चर्यकारकरीत्या सांगण्यात आले आहे. आकाशवाणी व दूरदर्शन द्वारे आमची ही भूमिका प्रसारित करण्याची विनंती देखील नक्षल संघटनांनी केली असून त्यासाठी प्रथमच ईमेल देखील देण्यात आलाय. याशिवाय फेसबुक आयडी देखील जारी करण्यात आली आहे. देशभर सातत्याने नक्षलविरोधात मोठे अभियान छेडत नक्षल चळवळ संपवून  टाकण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला असताना आता नव्या शांती प्रस्तावाचे नेमके काय होते याकडे नक्षल प्रभावित क्षेत्रातील नागरिक व देशाचे लक्ष लागले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
2
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 05:46:40
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 17, 2025 05:45:56
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 17, 2025 05:33:32
kolhapur, Maharashtra:Ngp Bjp Clean live u ने फीड पाठवले ------------------------ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपने आज नागपुरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविले आहे... या अभियानाची सुरुवात सकाळी नागपूर वर्धा रोडवर नागपूर विमानतळाच्या प्रवेश रस्त्यावरील डॉक्टर हेडगेवार स्मारकाच्या स्वच्छतेतून झाली.. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी परिसरातला कचरा उचलत स्वच्छतेची मोहीम राबवली.. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्याने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन - नागपूर शहर संघटनेतील 20 मंडळ मिळून शहरातील विविध भागात 111 कार्यक्रमांचे आयोजन - 111 ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात हजारो भाजप कार्यकर्ते होणार सहभागी - स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी, पूजा, अभिषेक, रुग्णालयात फळ वाटप सारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. byte - दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष भाजप
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 05:06:06
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_JALNA_NISHEDH(3 FILES) जालना |पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणार्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात वंचित बहुजन आघाडीच्या चार ते पाच जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मोती बाग तलावात भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी अँकर- जालन्यात पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. शहरातील मोती बाग येथे भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्याची अनेक वर्षांची मागणी आहे.. मात्र प्रशासनाने अद्याप पूर्ण केली नाही. त्यामुळं याच्या निषेध म्हणून पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. बाईट- विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 05:04:26
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_JALNA_MINISTER(3 FILES) जालना :पंकजा मुंडे बाईट बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी आहे पण मी देणारी कोण? पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य मी काय सुप्रिम कोर्ट, केंद्र शासन नाही- पंकजा मुंडे जालन्यात पंकजा मुंडे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास अभिवादन नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले- पंकजा मुंडे अजित पवारांचं मी काय ऐकलं नाही अजित पवारांच्या वक्तव्यावर पंकजांनी बोलणे टाळलं नद्यांमधील अतिक्रमणावर चर्चा करेल हुतात्मा स्मारकास कुणी निधी मागितला तर देईल- पंकजा अँकर- बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे पण मी देणारी कोण? पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय. जालना दौर्यावर असताना पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या.. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी आहे. मात्र मी काय सुप्रिम कोर्ट नाही, मी काय केंद्र शासन किंवा सर्वेसर्वा नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या नेत्यांनी आश्वासने पाळली नाही मात्र मी पालकमंत्री झालो की रेल्वे आणली असा टोला अजित पवारांनी लगावला होता. मात्र पंकजा मुंडे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं.. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बाईट- पंकजा मुंडे, पालकमंत्री जालना
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 17, 2025 05:04:11
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये KDMC कर्मचाऱ्यावर कोयता–तलवारीने जीवघेणा हल्ला! बदलापूर गोळीबारातील फरार आरोपी सामील" कल्याण चिंचपाडा परिसरात सहा हल्लेखोरांकडून KDMC कर्मचारी दीपक म्हात्रेवर प्राणघातक हल्ला जमिनीच्या वादातून सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्याचा कुटुंबीयांचा आरोप किसन कथोरे यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबारात फरार असलेला कुख्यात गुन्हेगार अप्प्या दांडे ही हल्यात सहभागी असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने एका आरोपीला घेतले ताब्यात तर मुख्य आरोपी अप्प्या दांडे व साथीदारांचा शोध सुरू Anc..कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून हल्ला! केडीएमसीच्या कर्मचाऱ्यावर सहा हल्लेखोरांनी कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणात बदलापूरमधील गोळीबार प्रकरणात फरार असलेला कुख्यात गुन्हेगार अप्प्या दांडे थेट सामील असल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्हीत संपूर्ण कटकारस्थान कैद झालं असून याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यत सात जण वरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र अप्प्या दांडे आणि त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत." तर जख्मी कर्मचाऱ्याचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत Byte :- जखमीचा भाऊ
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 05:02:56
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1709ZT_JALNA_PANKAJA(6 FILES) जालना :ब्रेकिंग | मराठवाड्यातील सामाजिक सलोख्याची विण विस्कटू न देण्यासाठी योगदान देणाऱ्यांचे हात पसरवून स्वागत पंकजा मुंडे यांचं महत्वाचं वक्तव्य मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर महत्वाचं वक्तव्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुंडे यांचं जालन्यात वक्तव्य ही घडी विस्कटवणाऱ्यावर शासन, प्रशासनाचा धाक असला पाहिजे माणूसकी, वंचित आणि पीडितांसाठी लढलं पाहिजे आपल्यापेक्षा जास्त सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे नाही,आपल्यापेक्षा कमी सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे अँकर : मराठवाड्यातील सामाजिक सलोख्याची विण विस्कटू न देण्यासाठी योगदान देणाऱ्यांचे हात पसरवून स्वागत करत असल्याचं महत्वाचं वक्तव्य जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.जालन्यात आज पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा स्वातंत्र्य दिनानिमित्त टाऊनहॉल येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला.यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म पत्कारलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली त्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या. मराठवाड्यातील सामाजिक सलोख्याची घडी विस्कटवणाऱ्यावर शासन, प्रशासनाचा धाक असला पाहिजे.अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.माणूसकी, वंचित आणि पीडितांसाठी लढलं पाहिजे.आपल्यापेक्षा जास्त सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे नाही,आपल्यापेक्षा कमी सक्षम असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे.असंही मुंडे यांच्या भाषणात म्हणाल्या. बाईट : पंकजा मुंडे,पालकमंत्री जालना
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 17, 2025 05:01:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn black flags avb Fees by live u आणि attche पण केले आहेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा भाषण सुरू असताना ओबीसी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळेस मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं,  दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना आज मुक्ती संग्राम दिवस आहे आणि लोक असा निषेध करतात हे दुर्दैव असल्याचे म्हटलं काही लोकप्रसिद्धीसाठी  असे स्टंट करतात असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर सुरक्षेत काही चूक झाली  असेल तरबआम्ही त्याची चौकशी करू या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.. Byte सीएम ( भाषणातून घ्या ) Byte पंकज अतुलकर , डीसीपी tvu ने डीसीपी byte म्हणून पाठवला आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 17, 2025 05:00:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn mukti sangram din avb Feed by tvu मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत ध्वजवंदन केलं आणि मराठवाड्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या शुभेच्छा दिल्या.. यावेळी बोलताना मराठवाडा विकासात मागे राहणार नाही महायुतीचा सरकार निश्चितपणे मराठवाडा सुजलाम सुफलाम करणार दुष्काळ हद्दपार करणार असा  आमचा प्रण आहे आणि तो पूर्ण करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोबतच 2023 मध्ये मराठवाडा मध्ये  जी बैठक झाली होती त्यामध्ये मराठवाड्याला भरभरून दिले त्यामुळे विरोधकांनी यावर बोलू नये असाही टोला त्यांनी लावला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण ज्यांनी बलिदान दिले त्यांना आदरांजली मुक्ती संग्राम कार्यक्रम आणि तिथेही नारेबाजी करतात ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो 4 लोक येतात आणि प्रसिद्धी साठी हे करतात हा फक्त मराठवाडा मुक्ती दिवस नाही तर एकसंघ भारत निर्मिती होती मराठवाडा मध्ये अतिवृष्टी झाली काही लोक दगावले, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल , त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू दुष्काळ पाचवीला पुजला होता मात्र हा दुष्काळ भूतकाळ करण्यासाठी आपण कृष्णा खोऱ्यातील पाणी आणले, दुसरा टप्पा सांगली कोल्हापूर पुराचे पाणी उजनी पर्यंत आणून मराठवाडा मध्ये आणणार आहोत,  पाण्याची तूट दूर करून शेतकरी ला पाणी मिळेल मराठकड्यातील दुष्काळ दूर करायला आपण काम सुरू केले आहे 16 सप्टेंबर 2023 ला संभाजी नगर ला मंत्रिमंडळ बैठक झाली होती,  अनेक जण म्हणतात काय दिले याची माहिती मी माध्यमांना देईल काही प्रमुख बाबी काय मिळाल्या ते वाचून दाखवताय अनेक उद्योग इथं येताय, इलेक्ट्रिक vehicle चा हब संभाजी नगर बनतय.. मराठवाड्यात सगळीकडे विकास काम सुरुय आज बीड मध्ये वर्षानुवर्षे जुने स्वप्न पूर्ण होणार, आज तिथं रेल्वे धावणार महायुती सरकार, मराठवाड्याच्या हितकरिता प्रगती साठी काम करत राहू
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 04:31:39
Parbhani, Maharashtra:अँकर- मराठवाड्यात आज मराठवाड्याचा 77 वा मराठवाडा मुक्ती संग्रामदिन मोठ्या थाटात साजरा होत आहे. यानिमित्ताने हिंगोली येथील मुख्य शासकीय ध्वजारोहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हुतात्म्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली करांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
4
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 04:31:15
Washim, Maharashtra:वाशिम: File2:1709ZT_WSM_CROP_DAMAGE_WKT WSM_CROP_DAMAGE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड,मालेगांव तसेच वाशिम या तीन तालुक्याला अति मुसळधार पावसाने झोडपल्याने खरीपातील सोयाबीन,तूर उडीद,कपाशी भाजीपाल्यासह फळबागा पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.त्यामुळे शेतकरी पुरते हादबल झालेले आहेत.या खरिपाच्या पिकावरती रब्बीच नियोजन शेतकऱ्याचा होतो मात्र खरी पाच पीक संपूर्ण उध्वस्त झाल्यामुळे रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहाला आहे त्यामुळे शेतकरी पडले आहेत. त्यातच काही ठिकाणी नदी आणि नाल्यांना मोठा पूर आल्याने काठची शेती पिकांसह खरडून गेली आहे.या अगोदर ही अति मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे त्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नाही तोच पुनः या पावसाने होत्याचं नव्ह्तं केलं.याचाच शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी...
3
comment0
Report
Advertisement
Back to top