Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरमध्ये बार मालकांचा आक्रमक आंदोलन, सरकारच्या मद्य धोरणाला विरोध!

HPHARSHAD PATIL
Jul 14, 2025 08:30:41
Palghar, Maharashtra
Anch - राज्य सरकारच्या मद्य धोरणा विरोधात आक्रमक झालेल्या पालघर मधील बार मालक आणि हॉटेल चालकांकडून आज बंद पाळत पालघर शहरात आंदोलन करण्यात आलं . मद्यावर उत्पादन शुल्क तब्बल 60 टक्क्यांनी वाढवल्याने परमिट रूम्स आणि बार यांचा व्यावसायिक ठप्प पडणार असल्याचा आरोप करत पालघर शहरातील हुतात्मा चौकाजवळ हे आंदोलन करण्यात आलं . आज पालघर मधील सर्व परमिट रूम , हॉटेल्स आणि बार बंद ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . लाडक्या बहीण योजने साठी राज्य सरकारकडे पैसे कमी पडत असल्याने उत्पादन शुल्क वाढवलं गेल्याचा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top