Back
अष्टविनायक ओझरमध्ये बाप्पाचा भव्य जन्मोत्सव, भाविकांची भरभराट!
HCHEMANT CHAPUDE
Aug 27, 2025 03:48:00
Junnar, Maharashtra
Feed 2C
Slug: Ozar Lighting
File:01
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc' अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरी व्दार यात्रा उत्सवा निमित्त सजली असून आकर्षक अशा विविधरंगी विद्युत रोषनाई ने मंदिर परिसर उजळून निघालाय,आज लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा हि अष्टविनायक ओझर नगरी मध्ये संपन्न होणार असून या जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowAug 27, 2025 07:46:57Akola, Maharashtra:
Anchor : देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत असून भक्तगण आनंदात बाप्पांचे स्वागत करत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम वाजवत आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात गणेशभक्त आपल्या घरी श्रींची मूर्ती विराजमान करण्यासाठी घेऊन जात असल्याचे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे.अकोला जिल्ह्यात शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत गणेशोत्सवाची धूम असून वातावरण भक्तिमय झाले आहे. सजवलेल्या मंडपांमध्ये आणि घराघरात बाप्पांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक मूर्तींचा देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात स्वीकार होताना दिसत आहे.
गणेश भक्तांच्या उत्साहामुळे रस्ते, मंडळे आणि घरे "बाप्पामय" झाली असून गणेशोत्सवाची आनंदी लहर देशभर पसरली आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 27, 2025 07:46:51Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2708ZT_CSN_GAMPATI(8 FILES)
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
संभाजीनगरचे आराध्य दैवत संस्थान गणपती येथे लाडक्या गणरायाची पूजा संपन्न
ANC : छत्रपती संभाजीनगरचे आराध्य दैवत श्री संस्थान गणपती येथे गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय आमदार खासदारांकडून आरती पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, खासदार भागवत कराड, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.
बाईट : पालकमंत्री संजय शिरसाट, अंबादास दानवे
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 27, 2025 07:46:30Jalna, Maharashtra:
FEED NAME : 2708ZT_CSN_GAMPATI(6 FILES)
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
संभाजीनगरचे आराध्य दैवत संस्थान गणपती येथे लाडक्या गणरायाची पूजा संपन्न
ANC : छत्रपती संभाजीनगरचे आराध्य दैवत श्री संस्थान गणपती येथे गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय आमदार खासदारांकडून आरती पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, खासदार भागवत कराड, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.
बाईट : पालकमंत्री संजय शिरसाट, अंबादास दानवे
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 27, 2025 07:36:05Jalna, Maharashtra:
FEED NAmE : 2708ZT_CSN_KHAIRE_BYTE(1 fiLE)
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमचं सरकार लवकरच येईल असे चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य
पुढील गणेशोत्सवापर्यंत आमचं उद्धव ठाकरे यांचे सरकार येईल असे खैरे यांचे संकेत
लवकरच आमच सरकार येईल असे खैरे यांचे संकेत
बाईट : चंद्रकांत खैरे
4
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 27, 2025 07:02:16Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Mahaganpati
File:02
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: आज घरोघरी लाडक्या बाप्पाच आगमन होत आहे तर तिकडे अष्टविनायक महागणपती रांजणगाव नगरी सजलीय, आज द्वार यात्रेच्या चौथ्या दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केली असून मंदिर परिसरात आकर्षक अशी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आलाय, तब्बल 5 टन फुलांचा वापर करून मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आलीय,नवसाला पावणारा हा महागणपती असून आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होत असल्याने मनोभावे लाडक्या बाप्पाच्या चरणी भाविक लिन होत आहे,याचाच मंदिर परिसरातून एक्सक्लिझीव आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To ग्रामस्थ भाविक
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
1
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 27, 2025 07:01:28Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_DESAI_GANPATI
सातारा - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. साताऱ्यातील शिवतीर्थ येथून गणरायाची पालखीतून शाही मिरवणूक काढ्यात आली.स्वतः मंत्री शंभूराज देसाई यांनी खांद्यावर पालखी घेतली.यावेळी पारंपरिक वाद्ये वाजवत ही मिरवणूक काढण्यात आली.यानंतर कोयना दौलत बंगल्यावर मोठ्या उत्साहात देसाई कुटुंबियांच्या वतीने श्री गणेश ची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी राज्यात झालेल्या ओल्या दुष्काळाबाबत सर्व ठिकाणाहून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पुढील परिस्थितीनुसार राज्य सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल
मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत सरकार कायम चर्चेच्या भूमिकेत असून या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा...अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
बाईट:पालकमंत्री शंभूराज देसाई
3
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 27, 2025 06:48:18Parbhani, Maharashtra:
अँकर- मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावातून शेकडो मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. पूर्णा तालुक्यातील वझुर येथून आज शेकडो मराठ्यांनी मराठा आरक्षणाच्या लढत सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून जोरदार शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात आले. अंतरवाली सराटी मार्गे मुंबईच्या दिशेने हे आंदोलक मार्गक्रमण करणार आहेत. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची वाजत गाजत पाठवणी केली. एकच मिशन मराठा आरक्षण आता कुठे जायचं मुंबईला जायचं अशा घोषणा आणि परिसर दणाणून गेला होता.
6
Report
PNPratap Naik1
FollowAug 27, 2025 06:47:17Kolhapur, Maharashtra:
Kop Chatrapati Ganapati
Feed:- Live Output
Anc :- सर्वत्र गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे.. कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या छत्रपती घराण्याचा गणपती देखील नवीन राजवाड्यावर दाखल होत आहे.. शाही लावा जमा सह मानकरी गणेश मूर्ती नव्या राजवाड्यावर घेऊन येत आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या गणेशाची पूजा केली जाते..त्यानंतर छत्रपती घराण्याचे इतर सदस्य देखील गणेशाचे स्वागत करतात.. त्यानंतर या गणेशाची
नवीन राजवाड्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली जाते.
5
Report
HPHARSHAD PATIL
FollowAug 27, 2025 06:33:16Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यात 9776 घरगुती गणेश मूर्ती तर 1912 सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपाधीक्षक, 67 पोलीस अधिकारी, 732 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड 50 वाहतूक अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे चार स्ट्राइकिंग फोर्स ,दोन दंगल नियंत्रण पथक, दोन जलद कृती दल व एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जिल्हाभरात लक्ष ठेवून असणार आहे .
4
Report
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ बस स्टँडपासून आर्णी रोडवरील वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद कार्यालय, शाळा आणि रुग्णालये या परिसरात असल्याने धोका वाढला आहे. तक्रारी असूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. तसेच विद्युत भवनसमोरील मोठ्या खड्ड्यामुळेही अपघात वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
9
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 06:02:24kolhapur, Maharashtra:
Ngp patole byte
live u ने फीड पाठवले
-------
* सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
* आज गणेश चतुर्थी आहे.. *गणपतीचे विचार सरकार ने आत्मसात केले असते, तर आज आंदोलनाची गरज पडली नसती..*
* मराठा, obc मागासवर्गीय सर्वांना या सरकारने फसविले.. व्यसनाधीन समाज सरकार निर्माण करत आहे..
* आंदोलनाची धग थांबवायची असेल तर गणपतीचे विचार सरकार ने स्वीकारावे.
* काँग्रेस ने वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे.. *जात निहाय गणना करा, त्यातून हे सर्व आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील..*
* जात निहाय गणनेच्या आमच्या मागणीनंतर मोदी सरकार ने त्याबद्दलचे निर्णय घेतले, मात्र प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही
* *जरांगे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. मात्र सरकारने ही त्यांच्याशी बोलले पाहिजे.. चर्चा केली पाहिजे..*
* भाजपचे खोटेपणा अनेक वर्ष देश पाहात आहे.. मोदी फडणवीसच्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.. मग सरकार वर कोण विश्वास ठेवणार.. शेतकरी आत्महत्या करताना सरकारचे नाव घेतले.. सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे..
* *सरकार ने दोन पाऊल पुढे जाऊन जरांगे सोबत चर्चा करावी.. जरांगे यांना मुंबईत का येऊ द्यावे..*
* *गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण असून सरकार ने आंदोलनाची झळ लोकांना बसणार नाही याची काळजी घ्यावी..*
* आरक्षणाचा प्रश्न सोडवायचे असेल तर जात निहाय गणना झालीच पाहिजे.. आम्ही सत्तेतून बाहेर गेल्यावर हे बोलत नाही आहोत, आधीपासून आमची हीच भूमिका आहे..
* Obc pm असताना obc ला न्याय दिला जात नाही..
* *कोणाच्या हिश्यातून कोणाला देण्याची गरज नाही, जात निहाय गणनाच त्यावर उपाय आहे..*
9
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 27, 2025 06:02:02Pandharpur, Maharashtra:
27082025
slug - PPR_RIKSHAW_JARANGE
file 01
---
Anchor - मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज पंढरपुरातून शंभर रिक्षाची रॅली मुंबईकडे रवाना झाली.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाला पंढरपुरातील रिक्षा मालक आणि चालकांनी पाठींबा देत आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
....
5
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 27, 2025 06:01:33Washim, Maharashtra:
वाशीम:
File:2708ZT_WSM_DAM_OVERFLOW
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशीम
अँकर: मागील १० ते १२ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील १६२ प्रकल्पांपैकी १०६ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.यापैकी ११ बॅरेजचे दरवाजे बंद केल्यानंतर ते देखील पूर्ण क्षमतेने भरतील. तसेच अजून १६ प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.तर सोनल व एकबुर्जी हे मध्यम प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झाले आहेत.लघुपाटबंधारे विभागातील ७५ प्रकल्पांपैकी ३६ प्रकल्प तुडुंब भरलेअसून मृद व जलसंधारण विभागातील ८५ प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.उर्वरित प्रकल्पही लवकरच भरतील,असा अंदाज असून पाणी साठ्याच्या दृष्टीने हा पाऊस रब्बी हंगामासाठी दिलासादायक ठरणार आहे.
6
Report
KJKunal Jamdade
FollowAug 27, 2025 06:00:59Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डी शहरात वेश्याव्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील चार हॉटेल्सना एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या हॉटेल्सवरपिटा अंतर्गत कारवाई केली होती.त्या कारवाई नंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता त्या आस्थापना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्या आदेशाहून शिर्डी शहरातील हॉटेल साई वसंत विहार , हॉटेल शिर्डी साई इन , हॉटेल साई वीरभद्र , हॉटेल साई शीतल या हॉटेलवर कारवाई करत सदर हॉटेल एक वर्षासाठी सील करण्यात आलेत..
6
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 27, 2025 05:51:14Parbhani, Maharashtra:
अँकर- मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यामागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची मराठा समाजाला हाक दिली आहे. या हाकेला साद देत परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे जरांगे पाटलांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी काल पासूनच निघाले आहेत. अनेक गावामधून शेकडो तरुण मिळेल त्या वाहनाने जमेल तसं मुंबईकडे रवाना होत आहेत. परभणीच्या कातनेश्वर गावात भव्य रॅली काढून मराठा तरुणांना मुंबईकडे आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठवले आहे...
9
Report