Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423301

बागलाणच्या धरणांनी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले!

SKSudarshan Khillare
Jul 15, 2025 01:00:51
Satana, Maharashtra
अँकर-नाशिकच्या बागलाण मधील अनेक मोठे धरणे भरुन वाहू लागल्या नंतर आता लहान-मोठे लघू मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहे.बागलाणच्या करंजाडी खो-यातील नरकोळ लघू मध्यम प्रकल्प भरुन वाहू लागल्याने या परिसरातील शेतक-यां मध्ये आनंदाचे वातावरण असून येथिल पाणी करंजाडी नदीतून पुढे जाखोड प्रकल्पात जाते,या पाण्याचा फायदा जवळपास सात ते आठ गावांना होऊन खरीप व रब्बी हंगामात शेती साठी होतो त्यामुळे शेतक-यां मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top