Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

बच्चू कडूंची ऐतिहासिक पदयात्रा, शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी जोरदार संघर्ष!

ADANIRUDHA DAWALE
Jul 08, 2025 05:40:54
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_KADU_YATRA_2 पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 शेळ्या, मेंढ्या घेऊन धनगरांच्या वेशात बच्चू कडूंच्या सातबारा कोरा कोरा पदयात्रेला सुरुवात; दुसऱ्या दिवशी भर पावसात हजारो शेतकरी साले सहभागी अँकर :- शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू यांनी कालपासून अमरावती जिल्ह्यातील स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून पायदळ यात्रेला सुरुवात केली आहे. आज बच्चू कडू यांच्या पायदळ यात्रेचा दुसरा दिवस आहे. आज बच्चू कडू शेळ्या मेंढ्या घेऊन धनगरांच्या वेशात पदयात्रेत सहभागी झाले आहे. बच्चू कडू यांनी खांद्यावर घोंगडी व डोक्यावर फेटा बांधत आज या यात्रेला सुरुवात केली आहे. आज ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील उंबरडा बाजार येथून सुरू झाली आहे. दरम्यान काल पासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून भर पावसातही हजारो शेतकरी बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत यात्रा सुरू राहणार असल्याचा बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top