Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक कोर्टात वकिलांवर हल्ला: संतप्त वकीलांचा तीव्र निषेध!

Sagar Gaikwad
Jul 04, 2025 01:01:26
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_cort अँकर नाशिक मध्ये वकिलावर  झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या कोर्टातील  वकील काल संतप्त झाले होते... वकिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून काल  कोर्टात हजर केले होते.... यावेळी संतप्त वकिलाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला ..दरम्यान आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... ,नाशिक कोर्टातील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला आहे. वकिलांच्या सुरक्षा कायदा संदर्भात देखील यावेळी मागणी यावेळी करण्यात आलीये... बाईट-वकील
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement