Back
अमृत भारत एक्सप्रेस ने नंदुरबार से ओडिशा तक यात्रियों के लिए मचा हलचल
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 06:32:18
Dhule, Maharashtra
ANCHOR - उधना ते ब्रम्हपुरसाठी अमृत भारत रेल्वे गाडी धावणार असून, ही गाडी नंदुरबार मार्गे ओडिसा जाणार आहे. या अमृत भारत एक्सप्रेस गाडीला माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी हिरवा झेंडा दाखवत गाडी रवाना केली. नंदुरबार मार्गे अमृत भारत एक्सप्रेस गाडी धावणार असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांना जगन्नाथ पुरी आणि अनेक धार्मिक स्थळ जाण्यासाठी या गाडीच्या फायदा होणार आहे. अमृत भारत योजने अंतर्गत उधणा-ब्रम्हपुर दरम्यान धावणाऱया अमृत भारत एक्सप्रेसचे सुरू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आणि भाविकांना मोठा फायदा होणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून एकदा म्हणजेच रविवारी उडीसाकडे मार्गस्थ होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस गाडी सुरू झाल्याने माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत तर हिना गावित यांनी या अमृत भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून नंदुरबार पासून ओरिसा जाण्यासाठी रवाना केली,
बाईट :- डॉ हिना गावित माजी खासदार
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 08:16:170
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 08:16:040
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 28, 2025 08:04:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 08:04:060
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 28, 2025 08:01:310
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 28, 2025 07:45:390
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 28, 2025 07:45:280
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:32:340
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 07:32:240
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 07:22:480
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 28, 2025 07:06:290
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:06:110
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 07:06:010
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 28, 2025 07:05:400
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 28, 2025 07:05:28Nandgaon Rural, Uttar Pradesh:
Anchor - नांदगाव शहरातील गुलजारवाडी, अब्दुल करीम चाळ या भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.. अक्षरशः या घरांमधून पाणी वाहू लागले आहे...परिसरातील नागरिक हे सुरक्षितस्थळी जात असून घरामध्ये साधारण दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे.
0
Report