Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघर में माँ ने चिकन मांगने पर बेटे की लाटणी मारकर हत्या

HPHARSHAD PATIL
Sept 28, 2025 07:45:28
Palghar, Maharashtra
पालघर - चिकन मागणाऱ्या सात वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनेच लाटणी मारल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे . पालघर तालुक्यातील धनसार गावातील सदर घटना असून चिमुकल्याच्या डोक्यात गंभीर इजा होऊन चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला . सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून निर्दयी आईला पालघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे . ३८ वर्षीय आरोपी महिलेला धनसार येथील घरातून पालघर पोलिसांकडून अटक केलीय . पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 09:49:19
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. काढणीला आलेला कापूस या पावसामुळे ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालेल आहे. काढणीला आलेला हा कापूस आता ओला झाल्यामुळे तो विकणे योग्य राहिलेला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसला असून, सरकारने आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापूस वाढवला होता, अति पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचा हातचा कापूस हा वाया गेलेला आहे. बदललेल्या वातावरणामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे. बाईट कापूस उत्पादक शेतकरी बाईट कापूस उत्पादक शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 09:38:01
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ‌‌.. { प्लिज इनपुट विडीओ मध्ये 1.43 सेकंदाचा तो विडीओ आहे.... } स्किप्ट ::- निलंग्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळला, सदाभाऊ खोत यांना धरलं धारेवर...आम्ही नसतो तर शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवणार ?... खोतांचा शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न..... AC ::- लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पाहणी दौऱ्यावेळी निलंग्यात शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलंच धारेवर धरलं. आम्ही डोळे झाकून निवडणूक दिलो, पण तुम्ही मित्रपक्षात गेल्यामुळे आम्हाला कुणाकडे जावं हेच कळत नाही… तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहेत," असं शेतकऱ्यांनी थेट खोतांसमोर सांगितलं. या नाराजीत उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी हि शेतकर्यांना समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेवर आमच्यासारखे दोन-चार लोक आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठतो. खरं तर जर शेतकऱ्यांनी आपलेच प्रतिनिधी निवडून दिले असते तर अजून ताकदीनं आवाज उठला असता. पण वास्तव असं आहे की सरकार जातीवर ठरतात आणि जातीवरच निवडून येतात असं विधान केले आहे.... साऊंड बाईट ::- सदाभाऊ खोत
1
comment0
Report
Sept 28, 2025 09:36:38
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 28, 2025 09:35:18
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 2809_WARDHA_KEDAR_JADHAV - वर्ध्यात आयटीआय टेकडी परिसरात साकारलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण - पालकमंत्री पंकज भोयर, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्याहस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण - पोलिस अधिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी आदींची उपस्थिती -  "राजकीय विरोधकांनी ५० वर्षात काय केलं ते सांगाव, दहा वर्षांत आम्ही काय केलं ते सांगतो, डिबेटला तयार असल्याचं पालकमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य - जेवढा क्रीडा क्षेत्राचा विकास होईल तेवढा युवा पिढीला फायदा होईल.. - क्रीडा संकुल, आयटीआय, ऑक्सिजन पार्क आणि परिसर वर्धा नेचर अँड स्पोर्ट सर्किट म्हणून विकसित करणार असल्याचं भोयर यावेळी म्हणाले.. बाईट - पंकज भोयर, पालकमंत्री वर्धा
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 28, 2025 09:34:57
Ambernath, Maharashtra:बारवी धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो! यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा धरण फुल्ल! धरणक्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस Bdl baravi Anchor : संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारावी धरण रविवारी पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालं विशेष म्हणजे यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे Vo : राज्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे शनिवारपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून बारवी धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच आहे बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर असून रविवारी बारवी धरणाची पाणी पातळी ७२.८० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या बारवी धरणातून तब्बल ११,०७४ क्यूसेक क्षमतेनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 09:33:24
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 09:33:14
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 09:20:23
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 28, 2025 09:18:44
Baramati, Maharashtra:JAVED MUALNI SLUG 2809ZT_INDAPURROAD FILE 2 इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात रस्त्यांची झालेली दुरावस्था… संतप्त युवकांनी गावातील भर चौकात फलकबाजी करून शासनाचे लक्ष वेधलं… ANCHOR :— सध्या चालू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातही अशीच परिस्थिती आहे. महादेव शिव रस्ता – जाधववस्तीचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने संतप्त युवकांनी रस्त्याचे फोटो काढून गावात भर चौकात फलकबाजी केली. शाळकरी विद्यार्थी शेतकरी व महिला कामगारांना चिखल पाणी माती तुडवत प्रवास करावा लागत असून वारंवार मागणी करूनही फक्त आश्वासनं मिळाल्याचा आरोप युवकांनी केला.... बाईट- ग्रामस्थ
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 09:18:03
Washim, Maharashtra:वाशिम: File:2809ZT_WSM_SOYA_CROP_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील तळप येथील नंदकिशोर गोदमले शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावरील शेंगांना कोम फुटल्याने पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांचा हंगामभराचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून उत्पादनात मोठी घट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, तळपसह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बाईट: नंदकिशोर गोदमले,शेतकरी
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top