Back
कोल्हापूर महानगरपालिकेत ठेकेदाराने 85 लाखांचा चुना लावला!
PNPratap Naik1
Jul 24, 2025 12:31:33
Kolhapur, Maharashtra
Kop KMC PKG
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर महानगर पालिका ही आत्तापर्यंत ढपला संस्कृतीमुळे संपूर्ण राज्यभर गाजलेली आहे. यात अगदी हजारांपासून लाखो रुपयांचा ढपला पाडण्याची सवय इथल्या अधिकाऱ्यांपासून ते थेट ठेकेदारांना लागलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत काम न करता तब्बल 85 लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
V0 1- कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेला हातो हात लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम न करता कोल्हापूर महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ठेकेदारान 85 लाखाच बिल मिळवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने देखील आपण काम न करता हे बिल मिळवलं असल्याचे कबुल केलं आहे. कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे संघटक असलेल्या सत्यजित कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतल्या कसबा बावडा इथं असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मधील ड्रेनेज कामाबाबतचा हा सगळा प्रकार उघडकीला आणला. सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करतात पुढच्या दोन तासात ठेकेदारान आपल्या कृत्याची लेखी कबुली महानगरपालिकेला दिली आहे. दरम्यान महानगर पालिका प्रशासनाकडून ही या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना देखील याबाबत लेखी खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय संबंधित ठेकेदारांसह या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई देखील करणार असल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलय.
Byte : सत्यजित कदम, शिवसेना संघटक
Byte : रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त
V0 2- दरम्यान याप्रकरणी ठेकेदाराने खोट्या सह्या केल्याची कबुली दिली तर महानगर पालिकेने संबंधित ठेकेदार करावर अद्याप गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणांमध्ये महानगर पालिकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे असा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. दरम्यान यासह महापालिकेत प्रशासक आल्यापासून प्रकरणाची झालेल्या कामाचे कॅग मार्फत ऑडिट करावे अशी मागणी केलीय.
Byte : दिलीप देसाई, प्रजासत्ताक सामाजिक संस्था
V0 3 - कोल्हापूर महानगर पालिकेवर सध्या प्रशासक आहे. ऐका बाजूला शहरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी येत असताना ठेकेदार किती सहजपणे महानगर पालिकेची फसवणूक करत आहेत. हेच या एका उदाहरणावरून दिसून आले आहे. त्यामुळे किमान यापूढे तरी महानगरपालिका प्रशासन विकासकामं आणि त्यांच्या ठेकेदारा बाबत जागृत होणार का? असं सवाल कोल्हापूर करांमधून विचारला जात आहे..
प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 17:46:1813
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 16:31:5114
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 16:31:2114
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 14:48:3514
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 14:34:4814
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 14:34:1114
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 14:33:5914
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 14:33:4214
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 12, 2025 14:32:2314
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 12, 2025 14:15:1514
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 13:46:5314
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 12, 2025 13:17:2614
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 13:17:1314
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 13:15:1914
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 12, 2025 13:04:0314
Report