Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

कृषी दिनानिमित्त 200 झाडांची लागवड, महाविद्यालयात उत्सव!

Sudarshan Khillare
Jul 02, 2025 01:01:14
Yeola, Maharashtra
अँकर:-एक जुलै कृषी दिन निमित्त बाबुराव कृषी महाविद्यालय यांच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने पन्हाळ साठे या ठिकाणी आंबा, चिंच, सिताफळ ,या उपयुक्त व हवामानाला अनुरूप अशा दोनशे झाडांची लागवड करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षक वृंद विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement