Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश!

SKSudarshan Khillare
Jul 13, 2025 03:01:05
Manmad, Maharashtra
अँकर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करण्यात आल्याने नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत , एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top