Back
वाशिम में कृषि प्रदर्शनी: नई तकनीकों से किसानों की आय बढ़ाने की पहल
GMGANESH MOHALE
Jan 26, 2026 07:01:36
Washim, Maharashtra
वाशिम:
अँकर:वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डव्हा यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.आठ दिवस चालणारी ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि कृषीदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.वाशीम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील विविध ग्रामीण भागातील हजारो शेतकरी दरवर्षी या यात्रेला उपस्थित राहतात आणि नाथ नंगे महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतात.या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनीत विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञान,नवीन पिके, सुधारित बियाणे, आधुनिक सिंचन पद्धती,कृषी अवजारे यांची माहिती देण्यात येत आहे.यासह महिला बचत गटांनी आपली विविध उत्पादने कृषी प्रदर्शनीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनसह नागरिक मोठ्या संख्येने या प्रदर्शनीला भेट देत असून नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन आपल्या शेतीत उपयोग करून उत्पन्न वाढीसाठी मदत होणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowJan 26, 2026 08:22:510
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 08:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 07:48:150
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 07:47:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघात. वोक्सवॅगन गाडीचा भीषण अपघात. वेगाने वाहन चालवत असल्याने झाला अपघात. वेगावरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. अपघातात 1 तरुण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी. जखमीना रुग्णालयात केले दाखल.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 07:32:220
Report
PNPratap Naik1
FollowJan 26, 2026 07:31:010
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 26, 2026 07:30:520
Report
AKAMAR KANE
FollowJan 26, 2026 07:30:360
Report
AKAMAR KANE
FollowJan 26, 2026 07:30:140
Report
MAMILIND ANDE
FollowJan 26, 2026 07:11:220
Report
PNPratap Naik1
FollowJan 26, 2026 07:06:020
Report
MAMILIND ANDE
FollowJan 26, 2026 06:53:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 06:48:54Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये पालक मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या, पोलिसांच्या विविध पथकानी यावेळी मानवंदना दिली, तर उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला...
0
Report
VNVishal Nagesh More
FollowJan 26, 2026 06:32:400
Report