Back
प्रजासत्ताक दिन पर कोळशेवाडी पुलिस स्टेशन में क्रिकेट मैच से पुलिसकर्मियों में उत्साह
ABATISH BHOIR
Jan 26, 2026 07:48:15
Kalyan, Maharashtra
कर्ता-याच्या तणावातून थोडी उसंत… कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये क्रिकेटचा आनंद
Anc..नेहमी तक्रारी, चौकशी आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांचा दिवस खूप धावपळीचा असतो. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या धावपळीतून थोडी विश्रांती घेत कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला आहे.
Vio:- कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. या खेळात कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी जी. घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कर्तव्यातून काही वेळ बाजूला काढत पोलिसांनी खेळाचा आनंद घेत उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 10:01:290
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 10:01:090
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 09:52:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJan 26, 2026 09:47:020
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 09:46:420
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 09:32:360
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 09:31:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJan 26, 2026 09:30:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 26, 2026 09:30:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 09:02:000
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 08:51:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJan 26, 2026 08:22:510
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 08:00:590
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 07:47:40Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघात. वोक्सवॅगन गाडीचा भीषण अपघात. वेगाने वाहन चालवत असल्याने झाला अपघात. वेगावरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. अपघातात 1 तरुण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी. जखमीना रुग्णालयात केले दाखल.
0
Report