Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वंचित बहुजन आघाडी की वाशिम जिला इकाई ने स्थानीय चुनाव जीतने का संकल्प लिया

GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 12:04:16
Washim, Maharashtra
वाशिम: वंचित बहुजन आघाडीच्या वाशिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक ताकतीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या बैठकीला माजी आमदार जिल्हा निरीक्षक एस एन खतीब,भास्कर भोजने, जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद असून मागील निवडणुकीत ६ जिल्हा परिषद सदस्य, २ नगराध्यक्ष निवडून आले होते.आगामी निवडणुकीत ही संख्या वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जातंय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Oct 04, 2025 14:38:26
Palghar, Maharashtra:पालघर -\n\nमागील आठवड्यात पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भात शेतीसह काही भागातील घरांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली . पालघरच्या ग्रामीण भागासह सरावली , जामशेत , बाडापोखरण या भागात पालकमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली असून नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाणार असल्याचा आश्वासन यावेळी गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आलं . पालघर जिल्ह्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील नैसर्गिक नाले बुजवले असल्याने पूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचा निदर्शनास आल्यानंतर गणेश नाईक यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 04, 2025 13:35:46
1
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 04, 2025 13:35:37
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणी सदाभाऊ खोत आक्रमक - थेट सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा. अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणारया नोकर भरती प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत, थेट सहकार मंत्र्यांच्या दारात उपोषण करण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. जिल्हा बँकेची चौकशी सुरू असताना कोट्यावधींचा मलिदा लाटण्यासाठी नोकर भरतीची परवानगी दिली असून यामध्ये सहकार मंत्री देखील सामील असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.तसेच होणारया नोकर भरतीमध्ये आरक्षण नुसार आणि पारदर्शक नोकर भरती झाली पाहिजे,जर नोकर भरतीचा घोडं असंच दामटण्याचा प्रयत्न झाला्यास सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर आपण उपोषण करू, असा इशारा अंधार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार विभागाकडून 559 पदांची नोकर भरती करण्याची परवानगी देण्यात आली आहे,यावरून आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 04, 2025 13:32:07
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:31:43
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर, रिपोर्टर आदि हटाकर मुख्य खबर: आज वाशीम येथे भाजप शिक्षक महासंघ और भाजप शिक्षक सेल यांची आढ़ावा बैठक पार पडली.बैठकीसाठी भाजप शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान शिक्षक मतदारांची नोंदणी व्यापक प्रमाणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी शेखर भोयर यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत सरनाईक यांनी पैठण्या वाटप करून तब्बल १४ हजार बोगस मतदारांचे मतदान करून घेतले, ज्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या शाळांचे नाव तसेच ऑटोचालक, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदार म्हणून दाखवण्यात आले होते.या गैरप्रकारांमुळेच ते निवडून आले.तसेच, भोयर यांनी पुढे म्हटले की, सरनाईक यांच्या शाळेची लीज संपल्याने त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला,असा आरोपही त्यांनी केला.आगामी निवडणुकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. बाईट : शेखर भोयर,अध्यक्ष शिक्षक महासंघ
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 04, 2025 13:19:29
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर मंत्री माणिकराव कोकाटे पोहचले. मंत्री माणिकराव कोकाटे आणि आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार राजेश पाडवी यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नंदুরबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अतिवृष्टीत पपई, केळी, कापूस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले की कुठल्याही विमा कंपनीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे, त्या सर्वांना शासनाकडून मदत मिळणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नंदंबार तालुक्यात सुमारे 20 किलोमीटर परिसरात मोठे नुकसान झाले असून प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 13:04:01
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत ब्लिंकीट रायडर्सचा कामबंद आंदोलन! अतिरिक्त रायडर्स कमी करणे आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा अशा विविध मागण्या घेऊन रायडर्स आता रस्त्यावर उतरले आहेत. काल संध्याकाळपासून तब्बल 170 रायडर्सनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे कंपनीच्या ऑर्डर्सवर मोठा परिणाम झाला असून, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका क्विक डिलिव्हरी सेवा देणाऱ्या 'ब्लिंकिट' कंपनीच्या रायडर्सनी आपल्या विविध मागण्यांसाठी डोंबिवली शहरात मोठे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीच्या सुमारे १७० रायडर्सनी एकत्र येत काल, संध्याकाळपासून सायकली आणि बाईकची चाके थांबवली आहेत. रायडर्सच्या मते, कंपनीने आपल्या कामाच्या धोरणात बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. प्रामुख्याने कंपनीने गरजेपेक्षा अधिक रायडर्सची भरती केली आहे. यामुळे प्रत्येक रायडरच्या वाट्याला येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, परिणामी त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले आहे त्याच बरोबर रायडर्सना लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी जुन्या दराप्रमाणे मोबदला दिला जात नाहीये. लांब पल्ल्यासाठी लागणारा वेळ, इंधन खर्च आणि शारीरिक कष्ट याचा विचार करून योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे शनिवार आणि रविवारी कंपनी जादा रायडर्स भरती करते, ज्यामुळे त्यांचा रोजीवर परिणाम होतो. तसंच, डोंबिवलीहून माणकोलीसारख्या लांब भागात ऑर्डर देण्यासाठी लागणाऱ्या प्रवासाचा दर अत्यल्प आहे, तो वाढवावा, अशी मागणीही रायडर्सनी केली आहे. सध्या तब्बल 170 रायडर्सनी काम बंद ठेवलं असून, कंपनीच्या तब्बल 500 हून अधिक ऑर्डर्स थांबल्या आहेत. ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’ अशी रायडर्सनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, या आंदोलनामुळे डोंबिवली पश्चिमेतील ग्राहकांना सेवा ठप्प झाली असून, कंपनीलाही मोठा आर्थिक फटका बसला आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:03:43
Washim, Maharashtra:वाशीम: महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत NDPS कायद्याअंतर्गत नोंद असलेल्या गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या १९ NDPS गुन्ह्यांतील एकूण २८६ किलो ३५० ग्रॅम गांजाचा नाश करण्यात आला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 04, 2025 13:03:04
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 04, 2025 13:00:56
Nagpur, Maharashtra:नागपुर हवाई अड्डे पर एक सप्ताह में पूरी होने वाली एयर स्ट्रिप को डेढ़ वर्ष तक लटकाकर नागपुर के नागरिकों को लगभग 50 करोड़ रुपये का ठगाने का आरोप एयर पोर्ट ऑथोरिटी पर लगाया गया है, जिसके चलते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने उनके प्रशासन पर नाराजगी व्यक्त की। गडकरी ने विमानन क्षेत्र में देरी और धीमी गति की आलोचना भी की और कहा कि एयरपोर्ट अथॉरिटी का काम बहुत धीमा है। उन्होंने अम्फिबियस (सी प्लेन) सहित संबंधित कानून बनाने के बारे में भी बात की और कहा कि अगर समय पर कानून नहीं बना तो सरकार उचित कदम उठाने को तैयार है। नागपुर के उदाहरण में कहा गया कि नागपुर हवाई अड्डे की रनवे के निर्माण में डेढ़ वर्ष लगे और नागरिकों को 50 करोड़ रुपये का नुकसान माना गया। उन्होंने निरीक्षण किया और कहा कि समय-सारिणी बदलने, टिकट दरों में बढ़ोतरी और योजनाओं में विलंब के कारण यात्रियों को परेशानी उठानी पड़ी। इस संदर्भ में एअर ट्रैफीक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाकी दो दिवसीय परिषदा नागपुर में आयोजित की गई।
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 04, 2025 12:34:49
Satara, Maharashtra:रामदास कदम साहेबांना शिवसेना नेते म्हणून जवळून ओळखतो त्यांची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत ही सडेतोड आहे त्या दिवशी भाषणाच्या ओघात ते बोलून गेले असतील मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीचा याचा काही संबंध नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा सुपडा साफ होणार का महाविकास आघाडीचा होणार हे लवकरच कळेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक काम झाली हे सुद्धा त्यांनी पाहावं. अनिल परब बिथरलेले आहेत म्हणून अशा पद्धतीने ते व्यक्तिगत टीका करतात. अनिल परब यांनी चुकीचं वक्तव्य करून टीका केली याच्यानंतर कारवाई करण्याचे काही संबंध नाही त्यांच्यावर काही पुरावा नाही अशा पद्धतीचे परब आरोप करत आहेत ते बिथरलेले आहेत त्यामुळे ते नाहक व्यक्तिगत टीका करतात समाज अशा ठिकेकडे लक्ष देत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणात रामदास कदम यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे या प्रश्नावर बोलताना शंभूराजे यांनी उत्तर देत हा मोठा विषय आहे याबाबतीत आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही पक्षांतर्गत या संदर्भात काही बोलता आलं तर नेत्यांजवळ आम्ही आमची भावना मांडू असं म्हणाले आहेत.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top