Back
वंचित आघाडी ने युवा उमेदवार वैभव उलेमाले को नेता बनाने का संदेश दिया
GMGANESH MOHALE
Nov 28, 2025 02:31:18
Washim, Maharashtra
वाशिम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची सभा विशेष लक्षवेधी ठरली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी या सभेतून थेट अनुभवी नेत्यांवर टीका करत तरुण नेतृत्वाला संधी देण्याची गरज अधोरेखित केली. वंचितच्या वाशिम नगरपरिषदेच्या २२ वर्षांच्या तरुण उमेदवार वैभव उलेमाले यांच्या समर्थनार्थ बोलताना त्या म्हणाल्या, 'तुमच्याकडे लाखो लोक प्रचारासाठी येतात, पण येथे तरुण मुले आहेत. त्यांना काय अनुभव आहे, असा सवाल करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे की अनुभव देण्याची संधी आम्हीच देणार आहोत. तुमच्या अनुभवाचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता नव्या विचारांना आणि नव्या उर्जेला संधी देण्याची वेळ आली आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, 'आमचं भविष्य आता या तरुणाच्या हातात देणार आहोत.' वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून वैभव उलेमाले उभे असून त्यांच्या सभेला युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:46:2771
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:45:5266
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:33:37207
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 28, 2025 02:32:54127
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:32:3771
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:32:03113
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:31:37114
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:18:2394
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 02:17:48150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:17:30160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:17:14143
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:16:54118
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 02:01:46163
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:01:02181
Report