Back
सातारा के मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ने राष्ट्रवादी पर तीखा हमला किया
TTTUSHAR TAPASE
Nov 28, 2025 02:46:27
Satara, Maharashtra
सातारा - भाजप मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रहिमतपूर येथील सभेत मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी वर सडकून टीका केली आहे. सध्या घड्याळाची वेळ काही चांगली नाही. देशात फक्त वेळ कमळाची चांगली आहे. बाकीच्यांना आपल्या सोबत येण्याशिवाय पर्याय नाही. हातातलं घड्याळ वेगळं असतं पण चिन्ह जे घड्याळ आहे ते काय आपण गळ्यात घालून फिरू शकत नाही अशी खोचक टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. राष्ट्रवादी मध्ये असताना आमचा वापर हा जिल्हा बँक, जिल्हा परिषद, खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी होत होता मात्र ज्या वेळी संधी देण्याची वेळ असायची त्यावेळी आम्हाला डावललं जायचं अशी खंत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या व्यक्त झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 28, 2025 03:06:0855
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 28, 2025 03:04:4059
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 28, 2025 03:04:1950
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:45:5283
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:33:37207
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 28, 2025 02:32:54127
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:32:37134
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 28, 2025 02:32:03168
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:31:37114
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 28, 2025 02:31:18162
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:18:23142
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 28, 2025 02:17:48150
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 28, 2025 02:17:30160
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 28, 2025 02:17:14143
Report