Back
एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लैश मॉब से मतदान जागरूकता बढ़ाई
GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 04:18:46
Washim, Maharashtra
अँकर:वाशीमच्या नगरपंचायत मालेगाव येथे जिल्हा स्वीप अभियानांतर्गत एनसीसी विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.या अभियानांतर्गत मालेगाव शहरातील जूने बसस्थानक,शिव चौक, तहसील कार्यालय परिसर आणि नाना मुंदडा विद्यालय अशा चार ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.‘माझे मत, माझा अधिकार’ या घोषणेसह विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार,जबाबदारी आणि लोकशाहीची कडी म्हणून त्याचे महत्त्व यांची प्रभावी मांडणी केली.पथनाट्य व फ्लॅश मॉब दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी जमून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सामाजिक समस्या, उदासीनता आणि मतदारांच्या जागृतीची गरज यावर आधारित प्रसंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तर जलद लयीत सादर झालेल्या फ्लॅश मॉबने वातावरणात उत्साह निर्माण केला.
86
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 04:49:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 22, 2025 04:48:400
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 22, 2025 04:34:4841
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 04:04:38110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 04:02:36152
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:01:35170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 22, 2025 03:50:06212
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 03:46:25109
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:46:13218
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:33:42169
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 03:31:45168
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 22, 2025 03:30:21217
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 03:17:45173
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 03:17:12103
Report