Back
सोलापूर: मंत्री जयकुमार गोरे ने उमेश पाटील کا नाम लिए बिना तीखी टिप्पणी की
AAABHISHEK ADEPPA
Nov 22, 2025 03:30:21
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात त्या पिपाणीत काही दम नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीका उमेश पाटीलांचे नाव न घेता. मोहोळ येथील सभेतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता जळजळीत टीका. मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात, त्या पिपाणीत काही दम नाही. माध्यमांसमोर यायचं आणि बोलायचं, बोलून विकास होत नसतो. लोकांच्या सोबत घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करावं लागतं. काम करण्यासाठी क्षमतेने मेहनत करावी लागते. सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं. बराच वेळा जे पिवळे दिसते, ते सोनं नसतं, काही वेळ ते बेन्टेक्सपण असतं. पालकमंत्री गोरे यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता घेतला समाचार. माझ्याआधी मुख्यमंत्र्यांनी मोहोळची माहिती घेतली होती, मोहोळचचा नगराध्यक्ष भाजपचा होतंय.
217
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:18:4686
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 04:04:3872
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 04:02:3615
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:01:3520
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 22, 2025 03:50:06114
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 03:46:2590
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:46:13140
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:33:4241
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 03:31:45168
Report
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 03:17:45173
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 03:17:1293
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 03:16:43242
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 03:03:14107
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 03:02:54116
Report