Back
अक्कलकोट नगरपालिका चुनाव: कांग्रेस के पूर्व-नेताओं पर भाजप संग मिलीभगत के आरोप
AAABHISHEK ADEPPA
Nov 22, 2025 04:48:40
Solapur, Maharashtra
सोलापूर अक्कलकोट ने काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांचा एकमेकावर भाजपशी हात मिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांचा एकमेकावर भाजपशी हात मिळवणी केल्याचा आरोप अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांची एकमेकांवर गंभीर आरोप ‘काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपशी हात मिळवणी केली’ ‘काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव व्हावा आणि मुख्यमंत्र्यांना खुश करता यावं यासाठी म्हेत्रे यांनी भाजपशी पडद्यामागे डिलिंग केलं’ असा आरोप अक्कलकोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशपाक बळोरगी यांनी केलाय तर मागील अनेक निवडणुकात भाजपला कोणी मदत केली हे स्वतःच्या आतमध्ये झाकून बघावं असा टोला माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी बळोरगी याना लागवला आहे. बाईट : अशपाक बळोरगी, काँग्रेस उमेदवार, अक्कलकोट बाईट : सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार
90
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 22, 2025 05:20:100
Report
KPKAILAS PURI
FollowNov 22, 2025 05:17:1637
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 05:16:5738
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 22, 2025 04:49:2390
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 22, 2025 04:34:4898
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:18:4686
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 22, 2025 04:04:38150
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 04:02:36236
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 22, 2025 04:01:35290
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 22, 2025 03:50:06212
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 03:46:25109
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:46:13218
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 22, 2025 03:33:42169
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 22, 2025 03:31:45168
Report