Back
एपस्टीन फाईल के मुद्दे पर विपक्ष का मोर्चा, मोदी सरकार पर दबाव
AKAMAR KANE
Mar 23, 2026 04:51:39
Nagpur, Maharashtra
नागपूर - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (on दत्ता मेघे ) दत्ता मेघे विदर्भाचे नव्हे महाराष्ट्रच नेतृत्व होत.. त्याच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य दोन्ही सभागृहात त्या नेतृत्व होत.. शिक्षणासाठी संस्थाचा जाळ त्यांनी रोवल.. त्यांचा बराच काळ काँग्रेसमध्ये गेला... त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली.. (On वंचित -काँग्रेस मोर्चा..) संघ आणि काँग्रेसचे मतभेद हा वेगळा भाग आहे.. त्यांच्यावर टीका करत असलो तरी अपेक्षा व्यक्त करणे राजकारणाचा भाग आहे.. मागे जातीय दंगली झाल्या तेव्हा रेशिमबाग मध्ये मोर्चा नेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघ नोंदणी करण्यासाठी मागणी केली.. यावेळी आम्ही शांततेने आमचा संवाद पोहचवला यावेळी देखील तोच प्रयत्न असणार.. एपस्टीन फाईल सारखीया गंभीर प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर आहे.. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आमची मोर्चातून मागणी.. (On मोर्चा परवानगी नाकारली ) केंद्र आणि राज्यात गृहखात सत्य मांडताना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो... मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणे मांडतोय.. कोणताही हिंसाचार आम्ही करणार नाही.. तरीही परवानगी नाकारली तरी आमचा मोर्चा निघणार.. देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे.. खरात प्रकरण होऊ कसे दिलेत.. मागील पाच वर्षाच्या काळात आपण गृहमंत्री होता.. त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का ? मुख्यमंत्री यांचा अहंकार प्रत्येक शब्दातून टपकतो.. कोणत्याही माणसाकडे ज्ञान नाही माझ्याकडेच आहे असा अहंकार त्यांच्या वाक्यातून दिसून येतो... अधिवेशन सुरू असल्याने अनेक नेते तिथे गेले.. सर्वाच या मोर्चाला पाठिंबा आहे.. वंचितने आणि आमची तीच भूमिका असल्याने संयुक्त मोर्चा काढत आहोत... यामध्ये राजकीय रूप द्यायचे नाही आणि कोण मोठा हे दाखवायचं नाही... मूळ एपस्टीन फाईल वरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल उघडण्याचा त्यांच कांगावा असावा... एपस्टीन फाईल आली तेव्हा विकृत माणूस किळसवाणा प्रकार करत होता.. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुंग गिळून गप्प होत.. रुपाली चाकणकर यांचा राजीनाम्या मध्ये व्ययक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असा उल्लेख होता.. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खालच्या अधिकाऱ्याच लॉबिंग खरात आणि नेते कोणाशी संबंध याची चौकशी व्हावी.. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचला है.. अनेक तरुण अस्वस्थ आहेत.. सभ्यतेच्या बुरखा मोदी आणि त्यांच्या सहकार्याचा लवकर फाटणार.. आपली इंधनाची सुरक्षितता एपस्टीन फाईल मुळे अडकली आहे. देशाचे पंतप्रधान या दबावामुळे काम करत आहेत.. इंधन पुरवठा खंडित झाल्याचं कुठेही बोलताना दिसून येत नाही... एपस्टीन फाईल मध्ये बरच काही आहे.. आगे आगे देखो क्या होता है.. देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला.. आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातली आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:47:140
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:33:53879
Report
KJKunal Jamdade
FollowMar 23, 2026 05:33:28890
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 05:20:21910
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 23, 2026 05:06:411058
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 23, 2026 05:00:19969
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 23, 2026 04:51:111045
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 04:47:49993
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:46:10923
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 04:34:541000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 04:33:451045
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:20:381026
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:18:021036
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:431100
Report