Back
पंढरपुर की दूध कंपनी पर किसानों को करोड़ों का धोखा, 248 किसान متاثر
SKSACHIN KASABE
Mar 23, 2026 05:00:19
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या भोसे येथील ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या चालकाने दूध व्यवसाय करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
पंढरपूर तालुक्यातील भोसे ऍग्रो प्रोड्यु़सर कंपनीने 2018 साली दूध व्यवसायाच्या नावाखाली प्रत्येक सभासदांना एक लाख 40 हजार रुपयांचे कर्ज स्थानिक बँकेतून मंजूर करण्यात आले. परंतु ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या बचत गट चालवणाऱ्या प्रमुख व्यक्तीने बहुतांश पैसे शेतकऱ्यांना न देता स्वतःच हडप केल्याची आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
बँकेकडून शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरण्याची नोटीस आल्यानंतर आपल्या नावावर कर्ज असल्याचं समोर आलं. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सिबिल खराब झाला असून त्यांना नवीन कर्ज मिळणे सुद्धा अवघड झालं आहे. सध्या बचत गट बंद पडला आहे. दूध डेअरी सुद्धा बंद आहे. ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीचा प्रमुख फसवणुक झालेल्यांना कोणतीही दाद देत नाही.
यामध्ये जवळपास 248 शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे.यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. याप्रकरणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी करकंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. परंतु अद्याप कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:47:140
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 23, 2026 05:33:53879
Report
KJKunal Jamdade
FollowMar 23, 2026 05:33:28890
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 05:20:21910
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 23, 2026 05:06:411058
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:51:39945
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 23, 2026 04:51:111045
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 04:47:49993
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:46:10923
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 04:34:541000
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 23, 2026 04:33:451045
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 04:20:381026
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 04:18:021036
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 23, 2026 04:05:431100
Report