Back
वाशिम में पारा 11°C तक गिरा, ठंड ने लोगों को कपड़े पहनना शुरू किया
GMGANESH MOHALE
Dec 04, 2025 04:01:46
Washim, Maharashtra
वाशिम:
अँकर :वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने घसरला आहे. गेल्या 24 तासांत किमान तापमान 11 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले असून जिल्ह्यात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सकाळपासूनच गारथ्वाची जाणीव होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपडे, मफलर आणि स्वेटरचा वापर सुरू केला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोक शेकोट्यांभोवती बसून थंडीचा मुकाबला करताना दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळं ताप सर्दी, खोकल्याच्या आजार बाळवले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 06:15:400
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 04, 2025 06:00:3022
Report
KPKAILAS PURI
FollowDec 04, 2025 06:00:11Pimpri-Chinchwad, Maharashtra:झी 24 तास मे उघड केलेल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरनी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या शितल तेजवानीला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. न्यायालयात नेमका काय युक्तिवाद केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच संदर्भात माहिती सांगताहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी
38
Report
PNPratap Naik1
FollowDec 04, 2025 05:48:44186
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 05:15:53198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 05:01:12179
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 04, 2025 04:20:07175
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:19:52147
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 04:18:23140
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 04:18:14130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:17:55169
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 04, 2025 04:15:33126
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 04:06:09105
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:05:5491
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 04, 2025 04:02:54126
Report