Back
अमरावती के चांदूर बाजार में छह वर्षीया के साथ लैंगिक अत्याचार; आरोपी गिरफ्तार
ADANIRUDHA DAWALE
Dec 04, 2025 04:15:33
Amravati, Maharashtra
धक्कादायक अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात 6 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; 55 वर्षीय आरोपी अटक, परिसरात खळबळ
जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील ही घटना असून शाळेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला वय वर्ष 55 याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. परवा दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला त्या नरामाधामाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केले. पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडीलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन CCTV फुटेज तपासले. त्यात संशयिताची हालचाल दिसल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तक्रार दाखल केली. चांदूर बाजार पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 05:15:5384
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 05:01:12111
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 04, 2025 04:20:07175
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:19:52147
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 04:18:23116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 04:18:14122
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:17:55169
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 04:06:0969
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 04, 2025 04:05:5491
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 04, 2025 04:02:54126
Report
KJKunal Jamdade
FollowDec 04, 2025 04:02:20223
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 04:01:46161
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 04, 2025 03:48:54139
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 04, 2025 03:45:21222
Report