Back
नाफेड के हमी भाव से किसानों में उत्साह, सोयाबीन खरीदी केंद्रों पर रौनक
GMGANESH MOHALE
Nov 18, 2025 05:05:50
Washim, Maharashtra
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात नाफेडच्या हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीला कालपासून सुरुवात झाली असून खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे.यंदा मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने कारंजा रोड शेलूबाजार येथील खरेदी केंद्रावर विशेषतः उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल५,३२८ रुपये असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.या दरामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून नुकसान सहन केलेल्या उत्पादकांना काहीसा दिलासा मिळत आहे. यंदा अनियमित पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे हमीभाव खरेदी ही शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरत आहे.शासकीय योजनेमुळे बाजारात स्थैर्य येत असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास याचा हातभार लागेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
125
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 06:34:490
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 06:33:530
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 06:31:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 06:04:38103
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:04:1767
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 06:02:01112
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 05:50:5831
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:50:4332
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 05:35:1881
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 05:34:45153
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:16:18156
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 05:15:1286
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 18, 2025 05:13:11134
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 05:13:01114
Report