Back
राहुल गांधी के विरोध पर विवाद: कांग्रेस के कपड़े उतरवाने से सियासी बवाल
KPKAILAS PURI
Feb 21, 2026 12:21:17
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी चिंचवड
-एआयची वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी ते देशाच्या विरोधात आहेत, हे जगाला दाखवून दिलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपडे काढण्याची गरज काय? मुळात त्यांचे कपडे मतदारांनी आधीचं फाडलेले आहेत. मात्र हे असलं प्रदर्शन करुन, आपली अक्कल किती छोटी आहे. हे काँग्रेसने दाखवून दिलं. अशा घटनेचा निषेध शिवसेना करत आहे. काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करणारी आहे. फक्त मोदींचा अपमान नाही तर देशाचा अपमान केलाय. काँग्रेसचा हा चेहरा समोर आणण्यासाठी शिवसेनेकडून आज संध्याकाळी राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे.
-आता काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडतील.
-अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आमदार काँग्रेसच्या कृतीवर नक्कीच जाब विचारला जाईल.
-खरं तर हा निर्णय सभागृहाचे अध्यक्ष घेतलीचं. पण असे कपडे काढणारे विरोधी पक्ष नेते कशाला हवेत?
-शिवसेने पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका जाहीर केली. काँग्रेसला ही शिवसेनेचा उमेदवार असावं हे मान्य आहे. पण रोज सकाळी उठून बोलणारे (संजय राऊत) यांनी मात्र शरद पवारांचे नाव घेतले. खरं तर आधी स्वतःच्या पक्षात समन्वय साधायला हवा, मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काय करावं हे सल्ले द्यावेत. स्वतःच्या दिव्या खाली अंधार किती आहे, हे पहावे.
-हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळं मी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याच्या एसपी यांना आदेश दिलेत. असे हे नवे लाजिरवाणे प्रकार आपल्याकडे घडत असतील तर तातडीनं कारवाई करा.
-रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन अजित दादांच्या अपघातानंतर काही प्रश्न उपस्थित करतायेत. यात मी स्वतःचं आकलन करणं योग्य नाही. ब्लॅक बॉक्स बाबतीत असो की अन्य कोणत्या अहवालावर जे बोललं जातंय, त्यात माझं अज्ञान आहे. रोहित पवारांनी ते ज्ञान घेतलं असावं म्हणून ते बोलतायेत. मात्र मी याबद्दल बोलणं उचित नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 13:49:540
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 13:17:150
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:04:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 21, 2026 12:49:540
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 12:46:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 12:45:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 12:32:300
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report