Back
चंद्रपूर महापालिका में स्थायी समिति गठन नहीं, काँग्रेस ने महापौर पर आरोप लगाए
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 13:04:16
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिका मध्ये स्थायी समिती गठीत न झाल्याने काँग्रेस नगरसेवक आक्रमक, आयुक्तांना दिले निवेदन, महापौर संगीता खांडेकर यांच्यावर नियमभंगाचा आरोप, तर महापौरांनी लवकरच सभा बोलविणार असल्याची दिली माहिती
( 2 file sent on 2C)
अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या महापौरांनी अजेंड्यानुसार विषय न घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर नियमानुसार स्थायी समितीसाठी सर्व पक्षांच्या नगरसेवकांची नावे मागविणे आवश्यक असताना महापौरांनी ती प्रक्रिया पूर्ण न करता सभागृह सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महापौर निवडून येऊन दहा दिवस उलटूनही स्थायी समिती गठीत न झाल्याने महानगरपालिकेचा आगामी आर्थिक अंदाजपत्रक आणि शहर विकासाची कामे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांनी महапौर आणि आयुक्तांनी तात्काळ स्थायी समिती गठीत करावी, अन्यथा महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यांनी या संदर्भात आयुक्तांची भेट घेत त्यांना एक निवेदनही दिले आहे. दरम्यान महापौर संगीता खांडेकर यांनी आम्हाला कोणतीही भीती नसून लवकरच या संदर्भात सभा बोलविणार असल्याची माहिती दिली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 21, 2026 14:19:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 13:49:540
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 13:17:150
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 21, 2026 12:49:540
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 12:46:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 12:45:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 12:32:300
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 21, 2026 12:21:170
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report