Back
हीना गावित मैदान में, भाजपा के प्रचार के साथ नंदूरबार नगरपालिका चुनाव हिलोरे लेगा
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 06:15:18
Dhule, Maharashtra
नंदुरबार नगरपालिकाsच्या निवडणुकीसाठी माजी खासदार डॉ. हिना गावित मैदानात उतरल्यात आहेत, त्यामुळे भाजपच्या प्रचाराला धर आली आहे. पक्षातील त्यांचे विरोधक मात्र प्रचारापासून अंतर ठेऊन आहेत. शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात प्रचाराच्या नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली असून, जनता प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने विजय आमच्या होणार, असा विश्वास हीना गावित यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे नगरपालिका असलेले नंदुरबार नगरपालिकााच्या प्रचारासाठी माजी खासदार डॉ. हिना गावित मैदानात उतरल्या आहेत. हीना गावित यांनी भाजप पक्ष प्रवेश झाल्यानंतर नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुकींमध्ये गावित यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याने हिना गावित नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मैदानात उतरल्या आहेत. शहरातील जनतेला व्यवसायिकांना व्यापाऱ्यांना त्रास देऊन सत्ता आपल्याकडे ठेवलेली आहे त्यामुळे आता जनता ही भाजपाच्या बाजूने राहणार असल्याने नंदुरबार पालिकेवर भाजपाच्या झेंडा फडके यासाठी आम्ही मैदानात उतरले असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला आहे.
195
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 07:15:3727
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 20, 2025 07:05:37104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 07:01:3187
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 20, 2025 06:46:50211
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 06:35:5040
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 20, 2025 06:23:03156
Report
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 06:22:1684
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 06:19:57106
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 06:04:1294
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 06:03:14138
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:48:56108
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 20, 2025 05:46:19147
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 05:06:38134
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 05:06:27130
Report