Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्धा सिंदी में कार से पशुधन चोरी; CCTV में कैद चोर, 5 बकरियाँ चोरी

MAMILIND ANDE
Mar 11, 2026 14:05:45
Wardha, Maharashtra
वर्ध्या सिंदी में कारमधून पशुधनाची चोरी वर्ध्याच्या सिंदी येथे कारमधून पशुधनाची चोरी घटना सीसीटीव्हीत कैद; चोरट्यांचा धुमाकूळ मध्यरात्री मोठी मशीद परिसरातून ५ बकऱ्या लंपास करण्यात आल्या. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर पळसगाव मार्गावर बैल चोरीचा प्रयत्न फसला.कारने आलेल्या ४ ते ५ अज्ञात चोरट्यांनी कारमधून उतरून शुभम नारायण निमजे यांच्या ३ बकऱ्या आणि इरफान काजी यांच्या शेख यांच्या २ बकऱ्या अशा एकूण ५ बकऱ्या चोरून नेल्या. त्याच रात्री पळसगाव मार्गावरील बेघरवस्ती येथील वसंत बावणे यांच्या गोठ्यातील दोन बैल सुद्धा चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Mar 11, 2026 15:51:14
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 11, 2026 15:50:07
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगर पालिका की स्थायी समिति ने आज कायमस्वरूपी अधिकारी और कर्मचारी की निवृत्ति आयु 60 वर्ष करने का प्रस्ताव सर्वसम्मति से मंजूर कर लिया। इसे महासभा के लिए भेज दिया गया है। इस निर्णय के पीछे तर्क था कि पिछले सात वर्षों में प्रशासन के कारण महापालिका की स्थिति काफी खराब हो चुकी है और शहर के विकास के लिए अनुभवी अधिकारी- कर्मचारियों की आवश्यकता है। सभागृह के नेता सागर नाइक ने इसका स्वागत किया। स्थायी समिति में लाए गए इस प्रस्ताव का शिवसेना ने विरोध किया। उनका कहना है कि अधिकार न होते हुए यह प्रस्ताव लाया गया और राज्य सरकार की बदनामी करने की कोशिश हो रही है। शिवसेना (शिंदे गट) के गटनेते मनोज हळदणकर ने भी कहा कि कायमस्वरूपी कर्मचारियों को निवृत्ति आयु बढ़ाने का निर्णय लिया जा रहा है, जबकि कॉन्ट्रैक्ट कर्मियों के साथ अन्याय हो रहा है। शिवसेना के अन्य सदस्य ने भी विरोध जताया। इस निर्णय के खिलाफ शिवसेना अदालत का रुख कर सकती है।
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 11, 2026 14:06:31
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 11, 2026 14:05:00
Chandrapur, Maharashtra:टायटल: ५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त, चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने हातात आली टोळी, रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत मोठा खुलासा अँकर: चंद्रपुरात ५०० च्या ९१ लाख रूपयाच्या बनावट नोटा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या धाडीने एक टोळीच हातात आली आहे. एका बंद फ्लॅटमध्ये रंगीत छायांकीत नोटा, प्रिंटर आणि साहीत्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या कारवाईत हा मोठा खुलासा झाला. शहरातील उर्जानगर मेजर गेट जवळ असलेल्या राजश्री अपार्टमेंट फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही इसम हे अवैधरित्या ५०० रू च्या रंगीत छायांकीत नोटा तयार करीत असल्याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यावर सापळा रचण्यात आला. सुमित कालीपथ पॉल, रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर याच्या मालकीच्या या कुलूपबंद फ्लॅटमध्ये मध्यप्रदेश राज्यातील नागरिक वास्तव्याला असल्याचे समजले. कुलूप तोडून फ्लॅटची झडती घेतल्यावर खर्ड्याच्या 10 बॉक्समध्ये ५०० रू दराच्या रंगीत छायांकीत नोटा आणि मुद्देमाल आढळला. याप्रकरणी शुभम दिनेश नागर, वय २६ वर्ष, राह. पंचेड, तहसिल रतलाम, जि. रतलाम, मध्यप्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पो.स्टे. दुर्गापूरचे पथक करीत आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 11, 2026 13:30:15
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 11, 2026 13:23:50
Mumbai, Maharashtra:गॅस सिलेंडर नोंदविण्यासाठी सध्या ठीक ठिकाणी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत अशात भांडुप मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामी सिलेंडरच चोरीला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत गॅसची नोंदणी केल्यानंतर सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे रिकामी सिलेंडर पळवल्याच्या घटना समोर येत आहेत अकरा ते बारा सिलेंडर चोरीला गेल्याची घटना समोर आल्यामुळे आता काळ्या बाजारात सिलेंडर विकण्यासाठी चोरट्यांनी ग्राहकांचेच सिलेंडर चोरण्याचे प्रकार सुरू केले असल्याचं समोर येताय मनसेच्या कार्यकर्त्यांनी या एजन्सीच्या संचालकांची भेट घेऊन सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या चोरट्याचा चाप बसवावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराच दिला आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 13:18:24
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: पॅकेज दोन दिवसांत २८०० उद्योग, ९२० हॉटेल्स बंद पडणार. व्यावसायिक गैस पुरवठा आजपासून बंद. केंद्र सरकारकडून कमर्शियल गैस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम. युद्धामुळे आखाती देशातून होणारा गैस आणि क्रूड ऑइल पुरवठा बंद झाला. यामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर मधील सुमारे २८०० उद्योग आणि सुमारे ९२० हॉटेल्स बंद पडण्याची सूचना समोर आली आहे. त्यामुळे अनेक कामगार सुद्धा बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जातीय. आजपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यानं उद्योगांबरोबरच हॉटेल व्यवसायालाही याची मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. शहरातील ९२० हॉटेलचा गॅस साठा दोन दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर येणार आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने याचा थेट फटका लहान सहान हॉटेल व्यवसायाला बसला आहे. आता हॉटेल व्यावसायिक चक्क लाकूड-फाटा गोळा करून चूल पेटवू लागले आहेत. शहरातील बाबा पेट्रोल पंप परिसरातील चित्र तर धक्कादायक आहे. येथील प्रसिद्ध शिव गणेश नाश्ता सेंटरवर आज चक्क लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरसाठी वारंवार चकरा मारूनही रिकामी हाताने परत फिरावं लागल्याने, व्यवसायाचे चाक फिरते ठेवण्यासाठी मालकाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. गॅस टंचाई अभावी शहरातील उद्योजक, व्यावसायिक हतबल झालेत.या सगळ्यांचं लक्ष आता राज्य आणि केंद्र सरकारच्या गॅस बाबत होणाऱ्या निर्णयाकडे लागलं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 13:00:51
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |वेरूळ लेणीतील सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या दहा नंबरच्या लेणीतील बुध्द मूर्तीवर वर्षातून केवळ दोनच दिवस अलौकिक असा किरणोत्सव होतो. सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती आणि प्रकाशमान झालेली संपूर्ण लेणी हे डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांनी येथ गर्दी केली आहे. १० व ११ मार्च रोजीच सूर्यकिरणे येथील बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावर येतात. सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या देवतांच्या मूर्तीवरील चेहऱ्यांना कशी उजळवतात हे दृष्य पहाणे खरोखरच रंजक आणि रोमांचित करणारा अनुभव आहे。
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 11, 2026 12:48:09
Jalna, Maharashtra:जालना :जरांगे पाटील बाईट कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत, आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारावा नसता मराठे आमदारांना जाब विचारतील मनोज जरांगे यांचा आमदारांसह सरकारला इशारा माझ्या विरोधात कुणीही उठतं आणि बदनामी करतं कुणाच्या सुखासाठी, खोटं बोलून पैसे कमवू नये मराठा समाज भरपूर आरक्षणात गेला, राहिलेलाही जाणार मात्र समाजात काम करणारी यंत्रणा नसल्याने जरांगेंची नाराजी युद्धामुळं सर्वसामान्याला झळ बसू नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची- जरांगे अँकर- कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत याचा सर्व आमदारांनी अधिकार्यांना जाब विचारायला हवा नसता मराठा आमदारांना जाब विचारतील असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटिअर लागू केलं. मात्र त्याची अमंलबजावणी होताना दिसून येत नाहीये. त्यामुळं जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय.. मराठा आरक्षणासाठी मी मागच्या अडच वर्षांपासून लढा देत आहे. त्यामुळं भरपूर मराठा समाज आरक्षणात गेलाय. राहिलेलाही आरक्षणात जाणार असं जरांगे यांनी म्हंटलंय. मात्र राज्याच्या कानाकोपर्यात मदतीसाठी समाजात यंत्रणाच नाहीये. त्यामुळं जरांगेंनी नाराजी व्यक्त केलीये.. दरम्यान अमेरिका इराण युद्धामुळं राज्यासह देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. मात्र सर्व सामान्यांना याचा त्रास होऊ नये याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे असं जरांगे यांनी म्हंटलंय.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 12:46:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधासभेत महत्वाची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मोठी गुड न्यूज - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात केंद्र सरकारसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - राज्य सरकारने सगळ्या विमानतळावर या व्यवस्था करण्याकरिता 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत - त्यामुळे सोलापूर विमानतळाची नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचे आश्वासन - अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये सोलापूरचा उल्लेख न केल्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती व्यथा - यासोबतच शहरातील उड्डाणपुल आणि आयटी पार्क संदर्भात केली महत्त्वाची घोषणा - तसेच जी अर्थसंकल्पीत तरतूद सोलापूरच्या आयटी पार्कसाठी लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल - उड्डाण पुलाकरिता निधी उपलब्ध करून देत आहोत - साऊंड बाईट - देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 11, 2026 12:18:43
0
comment0
Report
Advertisement
Back to top