Back
Solapur airport night landing: CM Fadnavis announces major news
AAABHISHEK ADEPPA
Mar 11, 2026 12:46:15
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधासभेत महत्वाची घोषणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात मोठी गुड न्यूज - सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग संदर्भात केंद्र सरकारसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - राज्य सरकारने सगळ्या विमानतळावर या व्यवस्था करण्याकरिता 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत - त्यामुळे सोलापूर विमानतळाची नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचे आश्वासन - अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये सोलापूरचा उल्लेख न केल्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली होती व्यथा - यासोबतच शहरातील उड्डाणपुल आणि आयटी पार्क संदर्भात केली महत्त्वाची घोषणा - तसेच जी अर्थसंकल्पीत तरतूद सोलापूरच्या आयटी पार्कसाठी लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल - उड्डाण पुलाकरिता निधी उपलब्ध करून देत आहोत - साऊंड बाईट - देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 14:06:310
Report
MAMILIND ANDE
FollowMar 11, 2026 14:05:450
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 11, 2026 14:05:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 14:04:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 13:30:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 11, 2026 13:23:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:18:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:00:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 13:00:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 12:48:090
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 12:18:430
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 11:36:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 11:36:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 11:17:050
Report