Back
रेलवे में उल्टी दिशा से चढ़ते यात्रियों का वीडियो वायरल, सुरक्षा पर सवाल
ABATISH BHOIR
Feb 01, 2026 06:50:12
Kalyan, Maharashtra
रेल्वेचा जीवघेणा प्रवास
विरुद्ध दिशेने लोकांमध्ये चढताना चा व्हिडिओ व्हायरल..
रेल्वे,पोलीस प्रशासन करते काय.?
सकाळीच चाकरमाण्याची कामावरती जाण्यासाठी धावपळ सुरू असते आज सकाळी साडेआठ वाजताची मुंबईला जाणारी लोकल ट्रेन दिवा स्थानकावरती आल्यानंतर रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना गर्दीमुळे लोकलच्या डब्यात चढता येत नाही त्यामुळे रेल्वे प्रवाशी विरुद्ध देशी ने चढण्याचा प्रयत्न करतात आणि तो जीवना प्रवास ठरतो त्याचप्रमाणे रेल्वे लोकल डब्यामध्ये आत असलेले जे प्रवासी आहेत ते विरुद्ध दिशेचे दरवाजे बंद करून ठेवत असल्याने विरुद्ध दिशेने चढणारे रेल्वे प्रवासी हे तसेच दरवाजाला लटकून प्रवास करत आहे आज सकाळी साडेआठच्या सुमारास कल्याणहून निघालेली लोकल ट्रेन दिवा स्थानकात येताच रेल्वे प्रवासी आपला जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने चढतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला है
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:02:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 08:09:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 19, 2026 08:05:060
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 08:02:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 08:01:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 19, 2026 08:00:460
Report