Back
IT पार्क में सौर ऊर्जा से खिचड़ी, 40 हजार छात्रों को रोज़ पोषण
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 06:47:18
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर: आयटी पार्क मधील सामुदायिक स्वयंपाकघरात गॅसची अडचण नसल्यामुळे 40 हजार विद्यार्थ्यांसाठी सोलारवर खिचडी शिजवली जाते. वाफेच्या यंत्रणा, सौरऊर्जेच्या मदतीने खिचडी शिजवली जाते. एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर, या स्वयंपाकघरात वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून प्रभावी पर्याय तयार झाला आहे. या प्रणालीमुळे दररोज सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी पोषणमूल्ये जपून अन्न शिजवले जाते, तसेच एलपीजीवर अवलंबून न राहता सौरऊर्जेचा वापर केला जातो. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क येथे त्यांच्या वतीने सामुदायिक स्वयंपाकघर चालविले जाते. आज जिल्ह्यातील दररोज 40 हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार तयार करून पोहचविण्याचे काम केले जाते. शहरी भागातील सुमारे 168 शाळा आणि त्यातील 38 हजार विद्यार्थी तसेच 80 बालवाड्यांमधील 3500 बालकांपर्यंत हा आहार पोहोचवला जातो. शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या IT पार्क मध्ये गॅस सिलिंडरची झंझट नसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 07:16:53180
Report
KJKunal Jamdade
FollowMar 14, 2026 07:15:26161
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 06:35:07150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 06:33:54135
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 06:17:02164
Report
KPKAILAS PURI
FollowMar 14, 2026 06:16:09145
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 06:01:13179
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 14, 2026 05:47:22181
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 14, 2026 05:45:1790
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 14, 2026 05:34:31127
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 14, 2026 05:16:06173
Report
KJKunal Jamdade
FollowMar 14, 2026 05:15:40133
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 05:15:16146
Report
PNPratap Naik1
FollowMar 14, 2026 04:36:07161
Report