Back
तळोजा एमआईडीसी में नाबालिग के साथ सात महिलाओं को मुक्त कराया गया: बड़े ऑपरेशन में तीन गिरफ्तार
SNSWATI NAIK
Dec 23, 2025 11:56:09
Navi Mumbai, Maharashtra
तळोजा एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सात पीडित महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इन, लॉजिंग येथे लॉज मॅनेजर ग्राहकांकडून २,००० रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या सांकेतिक इशाऱ्यावरून रात्री ११.५८ वाजता लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यात लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेली एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व सहा पीडित महिला आढळून आल्या. तपासात लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी व सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना २२ डिसेंबर २०२७ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 13:04:090
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 23, 2025 12:53:390
Report
ABATISH BHOIR
FollowDec 23, 2025 12:52:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 23, 2025 12:39:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 23, 2025 12:38:030
Report
MAMILIND ANDE
FollowDec 23, 2025 12:37:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 23, 2025 12:16:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 23, 2025 12:09:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 12:03:370
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 11:33:130
Report
JMJAVED MULANI
FollowDec 23, 2025 11:19:11Baramati, Maharashtra:इंदापुरचे नगराध्यक्ष भरत शहा और नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी जनतेसाठी जोमाने काम करा अशा सकारात्मक सूचना नगरसेवक आणि नगराध्यक्षांना दिल्या आहेत.
0
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 23, 2025 10:52:390
Report
KPKAILAS PURI
FollowDec 23, 2025 10:46:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 10:05:260
Report
