Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापुर के नगराध्यक्ष और नगरसेवकों ने अजित पवार से मुलाकात की

JMJAVED MULANI
Dec 23, 2025 11:19:11
Baramati, Maharashtra
इंदापुरचे नगराध्यक्ष भरत शहा और नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी जनतेसाठी जोमाने काम करा अशा सकारात्मक सूचना नगरसेवक आणि नगराध्यक्षांना दिल्या आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 23, 2025 12:52:46
Kalyan, Maharashtra:मतदार यादों में घोळ कायम. शिवसेना पदाधिकारी ने आयुक्त की भेट ली. जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कार्रवाई करें. कल्याण डोंबिवली महानगरपालिका की सार्वत्रिक चुनावी प्रक्रिया शुरू हुई है, लेकिन मतदार यादाओं में गड़बड़ चल रही है. सभी दलों के पदाधिकारियों ने भी मतदाता यादाओं की घपलेबाजी उजागर की. प्रारम्भिक मतदार सूचियों में हरकतें सूचित की गईं, फिर भी गड़बड़ी मौजूद है. जिस प्रभाग में मतदाता वोट नहीं दे पाए, वहाँ तुरंत सूची दुरुस्त कर प्रकाशित करने हेतु शिवसेना कल्याण ग्रामीण विधायक व पदाधिकारियों ने आयुक्त से मुलाकात की. दोषी अधिकारी के खिलाफ कार्रवाई करें. शिवसेना शहर प्रमुखों की मांग.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 23, 2025 12:39:33
Jalna, Maharashtra:जालना : सुधीर मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मि भाष्य करणं योग्य नाही-गृहराज्यमंत्री पंकज भोयर संजय राऊत हे प्रकाशझोतात राहण्यासाठी वक्तव्य करत राहतात.जनतेमध्ये केलेल्या कामांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल जालन्यातील कायदा आणि सूव्यस्थेत सुधारणा झालेले बदल लवकरच दिसतील-भोयर अँकर :सुधीर मुनगंटियार मोठे नेते आहेत.त्यांच्या भाष्यावर मि भाष्य करणं योग्य नाही असं गृहाराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय ते जालन्यात बोलत होते.संजय राऊत हे प्रकाशझोतात राहण्यासाठी वक्तव्य करत राहतात.जनतेमध्ये केलेल्या कामांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला असल्याचं देखील भोयर यांनी नमूद केलं आहे.जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटना घडतायत.यावर देखील भोयर यांनी भाष्य केलं.जालन्यातील कायदा आणि सूव्यस्थेत सुधारणा झालेले बदल लवकरच दिसतील असंही भोयर म्हणालेत.भोयर आज जालना शहराच्या दौऱ्यावर होते.या दौऱ्यात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट दिली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाईट: पंकज भोयर,गृहमाज्यमंत्री,
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 23, 2025 12:38:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अगर भाजपा से देश को स्वतंत्र कराना है तो सांगली से मशाल जलाइए - खासदार विशाल पाटील एंकर: अगर भाजपा से देश को स्वतंत्र कराना है तो सांगली में मशाल जलनी चाहिए, ऐसा आह्वान खासदार विशाल पाटलांनी कांग्रेस कार्यकर्ताओं को किया. आगामी महापालिका चुनावों के पृष्ठभूमि में सांगली में कांग्रेस कार्यकर्ताओं का मेळावा और नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाइक के पदग्रहण समारोह संपन्न हुआ. इसी अवसर पर आयोजित मेळाव्यात बोलते हुए खासदार विशाल पाटलांनी आगामी महापालिका चुनावों के दृष्टि से कार्यकर्त्ताओं ने काम शुरू करें, साथ ही सत्ता में जाने की जरूरत है और यह जिला व शहर कांग्रेस विचारों का है, यह दिखाने की मौका है, इसलिए हमने एक संघ बनने के बारे में भी साफ किया.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 12:37:23
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - वर्ध्याच्या सिविल हॉस्पिटल येथे लागलेल्या घटनेची आमदार राजेश बकाने यांच्याकडून पाहणी - सिव्हिल हॉस्पिटलच्या आगीच्या घटनेचे चौकशी केली जाणार - दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची माहिती देणार - जी काही दुर्दैवी घटना झाली अशी वारंवार अशी कुठे घटना घडायला नको हा जीवित अशी खेळ असल्याचा प्रकार आहे फायर इन्वेस्टीगेशन असेल इलेक्ट्रिकचा ऑडिट असेल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे हॉटेलमध्ये करतात हॉस्पिटलमध्ये का करत नाही - अनेक डॉक्युमेंट जळलेल्या अवस्थेत दिसले एकाच रूम मध्ये आग लागली त्यानंतर इतर रूम मध्ये पसरली या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही - 100% दोषींवर कारवाई होईल ऑडिटचे झालेले किती वर्षांपूर्वी झालेला आहे ऑडिट केला त्याची दुरुस्ती झाली की नाही याची सगळी चौकशी केली जाणार आहे - बाईट- राजेश बकाने, आमदार
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 23, 2025 12:16:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निकालाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याबद्दल उबाठा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ डिसेंबर रोजी निकालाच्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता, भाजपचे चिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेल्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून शिवानी थाटे यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. या संदेशात “तुम्ही ९४१ मतांनी पराभूत होणार” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे हा संदेश आलेला मोबाईल नंबर महाराष्ट्राबाहेरील असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. प्रत्यक्ष निकालात भाजपच्या वैशाली पालीवाल या १२४२ मतांनी विजयी झाल्या, तर संदेशात निकालाआधीच ९४१ मतांनी पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली असावी, असे गंभीर संशय शिवानी थाटे यांनी व्यक्त केला असून त्याला पोलिसात they यांनी या संदर्भात तक्रार नोंदविली आहे. इतर उमेदवारांनाही अशा प्रकारचे संदेश मिळाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या संदर्भात पोलिसांनीही हा मेसेज कोणी पाठवला व त्याच्याकडे हे आकडे कसे आले याचा तपास केला पाहिजे आणि पोलिसांनी जर या प्रकरणात तपास नाही केला तर आम्ही कोर्टामार्फत तपास करायला लावू असे इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या प्रकारामुळे तेल्हारा नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता या प्रकरणाची दखल वंचित बहुजन आघाडीने सुद्धा घेतली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 23, 2025 12:09:55
Jalna, Maharashtra:जालना महापालिका निवडणुकीतील युतीसाठी भाजपला खोतकरांकडून 2 दिवसांचा अल्टीमेटम. भाजपने दोन दिवसांत युतीबाबत निर्णय न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल. भाजप शिवसेना युती न झाल्यास भाजपसह शिवसेनेला तोटा होणार -खोतकर. आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको. अँकर :जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपने युतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेया otherथा वेगळा विचार करावा लागेल असा ईशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती न झाल्यास दोन्हीही पक्षांना तोटा होणार असल्याची शक्यता खोतकरांनी व्यक्त केलीय.दरम्यान आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असा ईशारा देखील खोतकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 12:03:37
Khed, Maharashtra:*शिरूर–भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनावरून शेतकऱ्यांचा ठिय्या; प्रांतअधिकारी गैरहजर* राजगुरुनगर/पुणे भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० साठी होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज राजगुरुनगरमध्ये प्रांत अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले. भूसंपादनाच्या शिक्क्यांबाबत कोणतीही माहिती न देता सातबाऱ्यावर नोंदी झाल्याने शेतकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भीमाशंकर–तळेघर–वाडा–राजगुरुनगर या मार्गाला नुकतीच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ची मान्यता मिळाली असून या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित होणार आहे. मात्र, कोणतीही ग्रामसभा, चर्चा किंवा वैयक्तिक नोटीस न देता थेट शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर भूसंपादनाचे शिक्के मारल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. हरकती नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना राजगुरुनगर येथील उपविभागीय कार्यालयात बोलावण्यात आले होते. पण ठरलेल्या वेळेत येथे प्रांत अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांचा रोष चांगलाच भडकला आणि शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या धरला
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 23, 2025 11:56:09
Navi Mumbai, Maharashtra:तळोजा एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सात पीडित महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इन, लॉजिंग येथे लॉज मॅनेजर ग्राहकांकडून २,००० रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या सांकेतिक इशाऱ्यावरून रात्री ११.५८ वाजता लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यात लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेली एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व सहा पीडित महिला आढळून आल्या. तपासात लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी व सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना २२ डिसेंबर २०२७ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 11:33:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं! ANC :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं शहरात एक नवी टॅगलाईन आणली आहे — “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” शहरातील अनेक भागात या टॅगलाईनचे बॅनर झळकले असून, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या मोहिमेची सविस्तर माहिती दिली आहे. पण या टॅगलाईन नंतर भाजपा शिवसेनेहम India आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीने देखील काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. VO 1: कोल्हापूर शहरात सध्या एकाच टॅगलाईनची चर्चा आहे — “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही टॅगलाईन पुढे आणत जनतेकडून थेट अपेक्षा आणि सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोल्हापूर जसं नागरिकांना हवं आहे, तसं शहर घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी शहरातील नागरिकांसह, मूळचे कोल्हापूरचे पण देश-परदेशात राहणाऱ्या नागरिकांकडूनही सूचना मागवण्यात येणार आहेत. BYTE –आमदार सतेज पाटील VO 2: सतेज पाटील यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की, 400 पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असून, प्रत्येक वॉर्डचा स्वतंत्र जाहीरनामा सादर केला जाणार आहे. दरम्यान, या टॅगलाईनवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूझाले आहेत. भाजप, शिवसेना आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. BYTE – महेश जाधव, प्रदेश सचिव महाराष्ट्र भाजप BYTE – संदीप पाटील आप, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक (((((बंटी साहेब तुमचे गैर नही…लेकिन आप तुम्हारे बगल बच्चे की खैर नही. सत्तेत तुम्हीच होता…टक्केवारी रोखू शकला नाही,कोल्हापूरचे प्रश्न मिटवू शकला नाही. म्हणूनच आज जनता म्हणते ..‘कोल्हापूर कसं… आता तुम्ही घरात बस्स!’ ))))) VO 3 :- एकीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नवी टॅग लाईन आणत काँग्रेस जनतेकडून थेट सहभाग घेण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी इतके दिवस काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी काय केले ? असा सवाल उपस्थित करत या टॅगलाईनवर सडकून टीका सुरू केली आहे. नेहमी निवडणुकीच्या तोंडावर वेगळा टैगळांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणारे काँग्रेस नव्याने आणलेल्या “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” ही टॅगलाईन जनतेला कशी भावते, आणि त्याचं मतदानावर काय परिणाम होतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 23, 2025 10:52:39
Mumbai, Maharashtra:राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांच्या निवडणुकीच्या जागे संदर्भात संजय राऊत यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची देखील नितीन देशमुख यांनी भेट घेतली होती. तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव झाली असल्याचं पाहायला मिळत आहे; आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस असला तरी अजूनही अनेक उमेदवार हे आपल्याला समर्थन मिळावे यासाठी इतर पक्षाच्या पाहिऱ्या झिजवत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली व वार्ड क्रमांक 124 मधील जागा आपल्यासाठी सोडावी अशी मागणी केली. यासोबत नितीन देशमुख यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 10:05:26
Kolhapur, Maharashtra:कोंग्रेस पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कोल्हापूर कस्सं.. तुम्ही म्हणाल तस्स ही टॅग लाइन जाहीर केली. या टॅगलाईनची आपच्या नेत्याने चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक संदीप पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत असताना बंटी साहेब तुमचे गैर नही.. लेकिन आप तुम्हारे बगल बच्चे की खैर नही असं वक्तव्य केले. इतकच नाही तर कोल्हापूर कसं.. तुम्ही म्हणशीला तस .. या टॅगलाईनचे समाचार घेतताना "अरे सत्तेत तुम्हीच होता.. तुम्ही टक्केवारी रोखू शकला नाही.. तुम्ही कोल्हापूरचे प्रश्न मिटू शकला नाही, त्यामुळे कोल्हापुरातील जनता "कोल्हापूर कस्सं... आता तुम्ही घरात बस्स" अशी टीका केलीय. आम आदमी इंडिया आघाडीतून बाहेर पडतात काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 23, 2025 10:04:48
Satara, Maharashtra:साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेतील 112 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा आणि फलटण येथील बँकेच्या तीनही शाखांवर ईडीचे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी कराड शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपचे पदाधिकारी आणि माजी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्याशी संबंधित ही बँक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काही संचालकांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top