Back
जालना महापालिका चुनाव: दो दिन में गठबंधन नहीं हुआ तो BJP-शिवसेना को नुकसान
NMNITESH MAHAJAN
Dec 23, 2025 12:09:55
Jalna, Maharashtra
जालना महापालिका निवडणुकीतील युतीसाठी भाजपला खोतकरांकडून 2 दिवसांचा अल्टीमेटम. भाजपने दोन दिवसांत युतीबाबत निर्णय न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल. भाजप शिवसेना युती न झाल्यास भाजपसह शिवसेनेला तोटा होणार -खोतकर. आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको. अँकर :जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपने युतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेया otherथा वेगळा विचार करावा लागेल असा ईशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती न झाल्यास दोन्हीही पक्षांना तोटा होणार असल्याची शक्यता खोतकरांनी व्यक्त केलीय.दरम्यान आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असा ईशारा देखील खोतकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 23, 2025 13:04:090
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 23, 2025 12:53:390
Report
ABATISH BHOIR
FollowDec 23, 2025 12:52:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 23, 2025 12:39:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 23, 2025 12:38:030
Report
MAMILIND ANDE
FollowDec 23, 2025 12:37:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 23, 2025 12:16:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 23, 2025 12:03:370
Report
SNSWATI NAIK
FollowDec 23, 2025 11:56:090
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 11:33:130
Report
JMJAVED MULANI
FollowDec 23, 2025 11:19:11Baramati, Maharashtra:इंदापुरचे नगराध्यक्ष भरत शहा और नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी जनतेसाठी जोमाने काम करा अशा सकारात्मक सूचना नगरसेवक आणि नगराध्यक्षांना दिल्या आहेत.
0
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 23, 2025 10:52:390
Report
KPKAILAS PURI
FollowDec 23, 2025 10:46:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 10:05:260
Report
