Back
बदलापुर के सलून में केस कटे पर 120 रु., दाढ़ी पर 60 रु. कीमतें बढ़ीं
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 01, 2026 00:48:27
Ambernath, Maharashtra
बदलापुरात केस कापणं आणि दाढी करणं महागलं. केस कापण्यासाठी 120 रुपये तर दाढीसाठी 60 रुपये मोजावे लागणार. पाच वर्षानंतर दरवाढ. बदलापूर शहरातील सलूनमध्ये केस कापत असाल किंवा दाढी करत असाल तर तुम्हाला जादा पैसे द्यावे लागणार आहेत. केस कापण्यासाठी 120 रुपये दाढी करण्यासाठी 60 रुपये द्यावे लागणार आहेत. कारण इथल्या वीर भाई कोतवाल नाभिक समाज सलून असोसिएशननं केस कापण्याच्या दरात वाढ केलीय. यापुढे ग्राहकांना केस कापण्यासाठी 100 रुपयांऐवजी 120 रुपये द्यावे लागतील. तर दाढी करण्यासाठी 50 ऐवजी 60 रुपये मोजावे लागतील. याशिवाय फेशियल, स्टायलिस्ट केस आणि इतर बाबींमध्येही 50 ते 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दाढी आणि केस कापण्यासाठी लागणारं साहित्य तसच फेस वॉश, मसाज क्रीम, ब्लेड, जागेचं भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार या सगळ्या खर्चात वाढ झाल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलय. गेल्या काही वर्षात बदलापूर शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालीय. शहरात 300हून अधिक सलून आहेत. याशिवाय युनिसेक्स आणि नामांकित ब्रँडच्या सलूनची संख्याही वाढलीय. त्यामुळे सर्व सामान्य सलून व्यतिरिक्त नामांकित ब्रँडच्या सलून चालकांनीही 50 ते 60 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 2020 मध्ये सलून असोसिएशनच्या वतीने केस आणि दाढी कापण्याच्या दरात वाढ केली होती. कोरोनानंतर आता पहिल्यांदाच ही दरवाढ करण्यात आल्याचं असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आलय. त्यामुळे तुम्ही जर केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जात असाल तर वाढीव पैसे देण्याची तयारी ठेवा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 09, 2026 17:31:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 09, 2026 16:48:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 09, 2026 15:47:010
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:550
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:220
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:510
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:340
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:080
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:370
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:02:02Oros, Maharashtra:महायुती 37 ते 38 जागा जिंकेल
उबाठाच पाणीपत झालंय
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:01:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:380
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:25Oros, Maharashtra:सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरवात भाजपाने मारली सुरवातीलाच बाजी तरेळे पंचायत समितीच भाजपाचे उमेदवार राजेश जाधव विजयी झालेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परबांनी
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:10Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरवात.. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
Report