Back
पनवेल महापालिका चुनाव: भाजपा को पुनः सत्ता पाने की उम्मीद से उम्मीदवारों की चाल
SNSWATI NAIK
Dec 19, 2025 15:19:31
Navi Mumbai, Maharashtra
पनवेल महानगर पालिका पोलिटिकल
panvel mahapalika hava kunachi
navi mumbai
महापालिका : पनवेल महानगरपालिका
शेवटची निवडण holds : 2017
पक्षीय बलाबल (शेवटच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याप्रमाणे. त्याटके कुठले नगरसेवक कुणाकडे आहेत त्याची आकडेवारी )
भाजप : 51
शिवसेना : 0
राष्ट्रवादी :2
अपक्ष -
काँग्रेस :
मनसे : 0
शेकाप- 23
कॉग्रेस - 2
प्रभाग - 20
एकूण - 78
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून ,पनवेल महापालिकेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे , पनवेल महापालिकेवर 2017 ला भाजप ची एक हाती सत्ता आली होती, ग्रामीण , पनवेल महापालिकेत शहरी ,ग्रामीण सिडको भाग समाविष्ट असून, पाणी ,गटारे सार्वजनिक वाहतूक या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत ,
पनवेल महापालिका क्षेत्रात पाच लाख 54 हजार 578 मतदार आहेत , यात खारघर,कामोठे, कलंबोली , तळोजा ,नवीन पनवेल या सिडको नोड चा समावेश असून, जुने पनवेल शहर आणि 27 गावांचा समावेश आहे,या महानगर पालिका क्षेत्रात पाण्याची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे, तर रस्ते,gटारे , आणि पालिकेने लावलेला वाढीव मालमत्ता कर , वाहतूक कोंडी, प्रदूषण या सारख्या समस्या पनवेलकर मतदारांना भेडसावत आहेत,
महापालिकेत याआधी भाजप ची एक हाती सत्ता होती 78 नगरसेविका पैकी 51 नगरसेवक हे भाजप चे निवडून आहे परंतु आता शिवसेना शिंदे गटसोबत युती करायची आहे,मागील निवडणुकीत शिवसेनेला खात खोलात आले नाही ,परंतु यावेळी युती करणार असून, केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजप चे आमदार प्रशात ठाकूर यांनी सांगत पुन्हा भाजप चा महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे।
बाईट- प्रशांत ठाकूर - भाजप आमदार पनवेल( सफेद शर्ट शर्टाला कमळ लावलेले आहे)
तर शिवसेना देखील युती साठी उत्सुक असून ,शिवसेने कडून 15 जागा इच्छुक असून युती धर्म पाळणार असल्याचे शिवसेना गटाचे प्रथमेश सोमण यांनी सगीतेल.
बाईट- प्रथमेश सोमण - शिवसेना शिंदे गट (ब्राऊन कलर शर्ट ,चष्मा)
पनवेल महापालिकेत शेकाप हा स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता पहिल्या निवडणुकीमद्ये या पक्षाचे 23 नगरसेवक निवडून आले होते, कॉग्रेस 2 राष्ट्रवादी काँग्रेस 2 असे निवडून आले होते , परंतु सध्या भाजप ने शेकाप मधील नगरसेवक फोडल्याने शेकाप पक्षाची ता कत कमी पडत असली तरी शेकाप महाविकास आघाडीचे इतर पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहे,आणि सत्ताधारच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून, पनवेल करांच्या पेशामधून सत्ताधारी उधळपटी सुरू आहे, पनवेल महानगर पालिकेची स्वतः परिवहन व्यवस्था नाही असे असताना सत्ताधारणी प्रत्येकी 27 लाख खर्चून बस स्टॉप उभारण्यात आले असून यात सत्ताधारी भ्रष्टाचार केला आहे, या सर्व मुद्दे घेऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवत आहे।
बाईट- बाळाराम पाटील- शेकाप ( खुर्चीत बसलेले खुर्चीवर निळा कलर चा टॉवेल आहे )
पनवेल चे राजकीय समीकरण हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या भोवती फिरत आहे, ठाकूर कुटूंबीय शेकाप पक्षात असताना शेकाप ची सत्ता होती, कॉग्रेस पक्षात असताना पनवेल मद्ये कॉग्रेस ची सत्ता होती, भाजप मद्ये असताना भाजप सत्ता आहे ,यावेळी प्रशात ठाकूर यांनी शेकाप पक्ष फोडला असून ,शेकाप कडे अवघे पाच नगरसेवक उरले आहेत, यामुळे स्ट्रॉंग विरोधी पक्ष ठेवला नसल्याने भाजप ची सत्ता पुन्हा पनवेल महापालिकवर फडकेल असं मत विश्लेषक सांगत आहेत ।
बाईट- भालचंद्र जुमलेदार - पत्रकार संपादक वतन कर्नाळा( निळा चॉकडी शर्ट ,पाठीमागे झाड आहे)
बाईट-प्रमोद वालेकर - संपादक - किल्ले रायगड ( खर्चीत बसलेले पोपटी शर्ट)
पनवेल मधील राजकीय समीकरण बदलले असल्याने पनवेल च्या मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकत आहे हे बघणे गरजेचे आहे
बाईट - पी टी सी - ( ptc वेगवेगळ्या पद्धतीने दोन करून पाठवला आहेत)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 19, 2025 15:47:430
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 15:47:200
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 15:20:030
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 14:18:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 13:36:190
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 19, 2025 13:31:000
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 13:18:030
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 13:04:190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 11:36:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 19, 2025 11:36:160
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 19, 2025 11:30:450
Report
KJKunal Jamdade
FollowDec 19, 2025 11:17:380
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:48:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report