Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

पनवेल में संविधान जागर यात्रा: मोदी-आदानी पर कांग्रेस का तीखा हमला

SNSWATI NAIK
Oct 07, 2025 15:04:11
Navi Mumbai, Maharashtra
anchor - काँग्रेस पक्षाकडून संविधान जागर यात्रा सुरु करण्यात आली असल्याचं अनुषंगाने आज पनवेल मध्ये आम्ही ही यात्रा काढण्यात आली होती, *महायुती सरकार कडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येतं आहे मुळात आधीच मदत ही मदत जाहीर करायला हवी होती. उद्या देशाचे पंतप्रधान मोदी जी शेतकऱ्यांना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा करू. उद्या होतं असलेल्या नवी मुंबई विमानतळच्या उदघाट्नीसाठी पंतप्रधान येतं आहेत मात्र या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नावं मिळाव ही याठिकाणच्या भूमिपुत्रांची मागणी अजून पूर्ण झाली नाही पण फक्त उदघाटन केलं जातंय. *हे विमानतळ बनवणाऱ्या अदानी च्या ईशाऱ्यावरच मोदीजी चालतं असून दि. बा. यांचं नावं देण्याबाबत सरकार अनुकूल दिसतं नाही. *स्थानिक निवडणुकासाठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकर देण्यात आले असून मनसे, सेना यांचं एकत्र येणं ही चांगली बाब असलं तरी नवी मुंबई, पनवेल मध्ये आम्ही आमच्यासोबत कोणत्याही नविन पक्षाला घेणारे नाही. * नवी मुंबई एअरपोर्ट नोकरभरती. अदाणीच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव, विमानतळ अडाणी हे मोदीजींच्या जवळचे आहेत त्यामुळे विमानतळ मध्ये नोकरभरती पारदर्शक व्हावी यासाठी काँग्रेस आंदोलन देखील करेल. बाईट- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 17:30:21
Baramati, Maharashtra:इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत गावात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गर्दी झाली. गनिमी कावा संघाचा विरोध, पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या चारचाकी वाहनाचा अपघात प्रकरण चांगलेच गाजत असताना गौतमी पाटील ही चर्चेत आलीय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात जय भवानीमाता यात्रेनिमित्त गौतमी पाटील हिच्या मनोरंजनाचा कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी उसळलीय. पुण्यातील गनिमी कावा युवा संघाने तिच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवत तो उधळून लावण्याचा इशारा दिला असतानाही कार्यक्रम सुरूच आहे. कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 07, 2025 17:17:33
Pune, Maharashtra:रोहित पवार ऑन शेतकरी पॅकेज Anc:- राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केला आहे. यावरून पवारांनी टीका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 11 तारखेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे.. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर बीड लातूर यापैकी एका ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे..
1
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 07, 2025 16:15:23
Baramati, Maharashtra:इ Indapur तालुक्यातील लाखेवाडी येथे गौतमी पाटील दाखल.... लाखेवाडी येथे आज गौतमी पाटील चा होणार कार्यक्रम..... प्रसारमाध्यमांशी बोलणं गौतमी पाटील न टाळलं..... Anchor_पुण्याच्या इंदापुरातील लाखेवाडी मध्ये आज प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमासाठी लाखेवाडी मध्ये गौतमी पाटील लाखेवाडी मध्ये कार्यक्रम स्थळी दाखल झाली आहे. दरम्यान पुण्याच्या नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे सध्या गौतमी पाटील चर्चेत आहे.प्रसार माध्यमांनी गौतमी पाटील हिच्याशी यासंदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र गौतमी पाटील प्रसार माध्यमांना सध्यातरी टाळल आहे. याच मुद्द्यावरून आज पुण्यात गनिमी कावा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन देखील झालं. गौतमी पाटील चा इंदापूर मधील कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा गनिमी कावा संघटनेकडून देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या लाखेवाडी मधील गौतमीचा हा कार्यक्रम सुस्थितीत पार पडणार का हे पाहणं ही महत्त्वाच असणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 07, 2025 15:04:28
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के भद्रावती ग्राम की किसान परमेश्वर मेस्राम ने जमीन फेरबदल के विवाद के कारण विषप्राशन कर आत्महत्या कर ली. उपचार के दौरान उनकी मौत हो गई. परिवार ने 24 घंटे बाद भी शव कब्जे से इनकार किया. दिवंगत खा. बाळू धानोरकर ने लगभग 20 वर्ष पहले Mesram की जमीन उनके नाम कर दी थी. जब घटना सामने आई, तब उन्होंने 7 चेक दिए जो सभी बाउंस निकले. लंबा न्यायिक संघर्ष के बाद मेसम्राम के पक्ष में न्यायालय का निर्णय आया. पर भद्रावती तहसीलदार और नायब तहसीलदार ने खा. प्रतिभा धानोरकर और उनके परिवार के दबाव के कारण अदालत के फैसले की अमलान्विति नहीं की. इसके बजाय पीड़ित परिवार से 4 लाख रुपये उधार लिए गए. इसके बाद अधिकारी जमीन कब्जे नहीं दे रहे. अब दोषियों पर सदोष मनुष्यवध का मामला दर्ज करने, जमीन कब्जे का आदेश जारी करने और नुकसान की भरपाई की मांग की जा रही है. खा. प्रतिभा धानोरकर से संपर्क किया गया तो वे दिल्ली में होने की जानकारी मिली.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 07, 2025 15:00:13
Nashik, Maharashtra:दसरा दिवाळी के मौके पर नॉन-व्हेज खाने वालों के लिए मछलियों पर जोर बढ़ता है। Nashik जिले के Sinnar क्षेत्र में फंसी एक ट्रक से लाखों रुपये कीमत की मांगुर मछली जप्त की गई। ट्रक से विदेशी मांगुर मछली का लाइव स्टॉक लगभग 4000 किलो वजन पाया गया, जिसकी बाजार कीमत लगभग 4 लाख रुपये बताई गई; संबंधित आयशर वाहन की कुल कीमत लगभग 15 लाख रुपये है, और कुल जप्त माल लगभग 19 लाख रुपये मूल्य का बताया गया है। मांगूर प्रजाति की मछलियों पर केंद्र सरकार, महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय आयुक्त और National Green Tribunal के आदेश के अनुसार बिक्री, वितरण और ट्रांसपोर्ट पर रोक है; इसके सेवन से गंभीर बीमारियाँ हो सकती हैं, ऐसे प्रोडक्ट की विक्री करते पाए जाने पर विभाग से संपर्क करने की सलाह दी गई है।
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 07, 2025 14:15:45
Virar, Maharashtra:Virar में Avinash Jadhav का मोर्चा RTO कार्यालय पर MNS धड़कली अपघात मयत महिले की बेटी का समावेश Ank- वसई Virar में खड्डों के विरोध पर आज महाराष्ट्र नव निर्माण सेना के अविनाश जाधव ने विरार में RTO कार्यालयाबाहेर आंदोलन किया.. नियमबाह्य वाहनों के चलते सड़क पर दौड़ते वक्त RTO कार्यालय उसकी तरफ़ क्यों नहीं देख रहा, इसका सवाल इस मौके पर उठाया गया . .... खड्डों के कारण हालिया खड्डों के कारण हुए टैंकर हादसे में एक महिला को अपनी जान गंवानी पड़ी... इस महिला की छोटी बेटी ने भी मोर्चा में भाग लिया... इस मोर्चे में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के कार्यकर्ता मनसे सैनिक बड़ी संख्या में मौजूद थे.... बाइट- अविनाश जाधव, मनसे नेता。
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 07, 2025 13:16:13
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 07, 2025 13:01:06
Yavatmal, Maharashtra:अतिवृष्टी ग्रस्त शेतक-यांना हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये अनुदान व कोणतेही निकष न लावता संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ च्या बाभूळगाव तहसील कार्यालयावर काँग्रेस नेते, माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वाखाली बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. अति पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरडल्याने भविष्यात शेती कशी करायची हा प्रश्न आहे, त्यामुळे शेतकाऱ्यांना ताबडतोब मदतीची आवश्यकता आहे. चालू व थकीत शेतकऱ्यांची विना अट संपूर्ण कर्जमाफीदेखील केली पाहिजे, कापसाला 10 हजार रुपये आणि सोयाबीनला 7 हजार रुपये तर तुरीला 9 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यांत यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Oct 07, 2025 13:00:46
Beed, Maharashtra:बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातो. बंदिवान कैद्यांच्या वकिलांचा खळबळजनक दावा. बातमी आहे बीडमधून. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातो. त्याासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केलाय. बीड जिल्हा कारागृहातील चार कैदी वकील राहुल आघाव यांच्याकडे पक्षकार म्हणून आहेत.. आणि याच कैद्याच्या लेखी तक्रारीवरून अडवोकेट राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तीन हिंदू आणि एक मुस्लिम पक्षकारावर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्म परिवर्तन करत नसल्यास त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. त्यामुळे जिल्हा काराग्रहात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा गंभीर आरोप आघाव यांनी यावेळी केला. दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचंही ऍडव्होकेट आघाव यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली. पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतर करण्याचं काम सुरू केल्याचाही आरोप पडळकर यांनी केला होता. आज दुसऱ्या दिवशी चक्क वकिलाने पत्रकार परिषद घेऊन धर्मांतरांचा मुद्दा छेडल्याने बीड जिल्हा कारागृह आणि कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत. दरम्यान याप्रकरणी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 07, 2025 12:56:38
Bhandara, Maharashtra:गोसीखुर्द प्रकल्प बाधित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाडावर चढून केला अनोखा आंदोलन.... झाडावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावरचं आंदोलने गोसीखुर्द धरणाची किंमत सत्तर पट वाढली पण शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत वाढली नाही. गोसीखुर्द बाधितांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेकदा आंदोलन केलं मंत्र्यांच्यासोबत बैठकें देखील झाली पण फक्त आश्वासन व्यतिरिक्त काहीही मिळाला नाही. त्यासाठी आज गोसीखुर्द बाधित शेतकरी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या झाडावरून घोषणाबाजी केली अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत झाडावर चढलेल्या महिलाना खाली उतरविले आहे... जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या पेक्षा मोठा आंदोलन उभारणार असल्याचं सांगितले आहे...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 07, 2025 12:31:35
Pune, Maharashtra:अहिल्या नगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे वंजारी समाजाच्या ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं... या मोर्चासाठी वंजारी समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते... या मोर्चात वंजारी समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली... वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील वडगाव थाटे या ठिकाणी तीन तरुण एक ऑक्टोबरपासून उपोषण करत आहेत त्याच उपोषणाला पाठिंबा देत हा मोर्चा आणि रास्ता रोको करण्यात आला असून हैद्राबाद गॅजेट नुसार ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी करण्यात आली आहे...दरम्यान वडगाव थाटे या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 07, 2025 11:50:00
Amravati, Maharashtra:सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वर बच्चू कडू असमाधानी; बच्चू कडूंचा अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू समाधानी नाही त्यामुळे अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांचे नेतृत्वात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ हजारो शेतकरी तिवसा शहरामध्ये रस्त्यावर उतरलो असून संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही बच्चू कडू यांची मागणी आहे. राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. हे पॅकेज बनवाबनवीच आहे का की अजून कायच हे निष्पन्न होत नाही, आमच आंदोलन कर्जमुक्तीचं होतं आमचा एमएसपीच्या 20% बोनस देण्याचं होतं दिव्यांगांचे होतं, मच्छीमारांच होत, मेळ मेंढपाळांचा होत, आज मार्केटमध्ये सोयाबीन तीन हजार रुपये, कापूस सहा हजार रुपये आहे, अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही. 11000 रुपयाचा कापूस सहा हजार रुपये मार्केटमध्ये विकावा लागते, सोयाबीन तीन हजार रुपयाला विका लागते मग याची नुकसान भरपाई देणार कोण?शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार? या सर्व मुद्द्यासाठी आम्ही नागपूरला 28 तारखेला मोठा मोर्चा काढणार आहे. आम्ही नागपूर चारही बाजूने घेतल्या शिवायराहाणार नाही, कर्जमुक्ती शिवाय आमचे पाय परतणार नाही,जेवढे दिवस थांबायचे आम्ही तेवढे दिवस नागपूरात थांबू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top