Back
भिवंडी महापालिका सत्ता स्थापित होण्यास आता सत्ता-काटल्यानंतर भीड़ में नया ट्विस्ट: कांग्रेस-राष्ट्रवादी-भाजप विरोधी खेल जारी
UJUmesh Jadhav
Feb 19, 2026 11:32:11
Thane, Maharashtra
भिवंडी महापालिका सत्ता स्थापनेत ट्विस्ट पर ट्विस्ट महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या गोटात सावळा गोंधळ भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम भाजपाचा मोठा गट फुटला महापौर-उपमहापौरपदाची नावं ठरली राज्यातील महापालिका निवडणुकानंतर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडनुकाही संपन्न झाल्या मात्र भिवंडीत अद्यापही महापौरपदाची निवडणूक पार न पडल्याने भिवंडी महापालिका सत्ता स्थापने दरम्यान रोज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी भाजपातून पळ काढत थेट काँग्रेस सोबत हात मिळवणी केल्याने तेथील राजकीय चित्र बदलले आहे यामुळे भिवंडी महापालिका सत्ता स्थाटनेत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पहावयास मिळत आहेत भिवंडीत महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत बहुमतासाठी १६ जागा आम्हाला कमी पडल्या तिथे आम्ही सेक्युलर फ्रंट सुरू केली त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक आले आहेत त्यामुळे, आमची संख्या ४२ झाली याशिवाय अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी फुटत नव्हती अशी माहिती सपकाळ यांनी दिली आम्ही भाजप आणि शिंदे शिवसेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही आमची भूमिका होती भाजप सोडून स्वतःहून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते ते निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये गेले होते पण आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत ९ नगरसेवकांना घेऊन ते आले आहेत यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले नारायण चौधरी यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे तर आमच्याकडून तारक अन्वर यांनी अर्ज भरला आहे नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे असेही सपकाळ यांनी सांगितले त्यामुळे भिंवडीत महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र चुल काँग्रेसचा आणि समाजवादीचा उपमहापौर असं सांगितलं होत विलास पाटील आले तर त्यांनाही आम्ही उपमहापौर देण्यास तयार होतो आम्ही त्यांचा मानसन्मान करायला तयार होतो जनतेचं स्पष्ट कौल असताना २५ प्रश्न प्रलंबित होते मात्र आम्ही निर्णय घेतला आहे तांत्रिक बाबी आहेत त्यामुळे गट स्थापन केला किंवा काय हे उद्या समजेल असे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं एक गट फुटला एवढंच आता स्पष्ट आहे असेही बाळ्या मामा यांनी म्हटले काँग्रेसकडून भाजपाचे पळून आलेले नारायण चौधरींना महापौरपदाची संधी दरम्यान भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आला असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपातून पळालेले उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता आला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे मात्र भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर कोणी मतदान केले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचे पत्र दिल्यानंतर अगोदर घोषित केलेल्या महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले असून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) या पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत पळून गेले आहेत भिंवडीत एकुण संख्याबळ कसं? भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड २० फेब्रुवारी रोजी होणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३०,भाजपा २२, राष्ट्रवादी १२ शिवसेना १२, समाजवादी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३ अपक्ष १ असे संख्याबळ आहे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा महापौर भिवंडी महापालिकेच्या खूर्चीत बसणार आहे हे अद्यापही गुल दस्त्यात आहे याचे कारणही तसचं आहे कारण भिवंडीच्या महापालिका सत्तेच्या निवडणुकीत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पाहवयास मिळत आहेत उमेश जाधव भिवंडी प्रितिनिधी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 19, 2026 11:52:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 19, 2026 11:46:380
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 10:54:200
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 19, 2026 10:50:280
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 19, 2026 10:48:460
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 19, 2026 09:46:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 19, 2026 09:40:530
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 19, 2026 09:39:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 09:32:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report