Back
नवी मुंबई में आज-कल बाल मराठी सम्मेलन का आयोजन, बच्चों के लिए सांस्कृतिक मंच
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 03:17:01
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई मध्ये आज आणि उद्या बाल मराठी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. हे संमेलन नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र (साने गुरुजी बालनगरी) येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे आणि मराठी भाषेचे संस्कार पुढील पिढीत रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या भव्य संमेलनासाठी ‘स्व. दि. बा. पाटील मुख्यमंच’ आणि ‘डॉ. जयंत नारळीकर उपमंच’ असे दोन स्वतंत्र मंच उभारण्यात आले असून, दोन्ही मंचांवर मुलांसाठी विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:5866
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:3984
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11140
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:0157
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 04:22:0358
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:4163
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:11123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
174
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 03:50:03160
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 03:33:59147
Report