Back
दरियापुर में सिलेंडर चेक के दौरान हंगामा, घरेलू गैस सिलेंडर का खुलासा
ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 03:50:03
Amravati, Maharashtra
दरियापुरात सिलेंडर तपासणी दरम्यान हॉटेल व्यवसायाची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कारवाईदरम्यान गोंधळ, जप्त गॅस सिलेंडर जमावाने पळविले
दर्यापूरात महसूल विभागाने हॉटेलवर सर्च मोहीम राबवली असून त्यामध्ये हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे स्पष्ट झाले. यावर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. दर्यापूर शहरातील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून अधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. मात्र कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आणि गोंधळ निर्माण झाला. काहींनी अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची घटना समोर आली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण घेऊन गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowMar 16, 2026 05:02:570
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 05:02:240
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:58116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:39151
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11141
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:01159
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 04:22:03124
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:4177
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:32155
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:46128
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:11157
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13123
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
196
Report