Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

मी जातो तिकडे रमतो — गणेश नाईक के जनता दरबार से Navi Mumbai में हलचल

SNSWATI NAIK
Dec 01, 2025 18:45:40
Navi Mumbai, Maharashtra
मी जातो तिकडे रमतो - गणेश नाईक nm ganesh naik on janta darbar navi mumbai
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 01, 2025 17:32:32
Satara, Maharashtra:सातारा - एपस्टाईन फाईल्स वरून अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. अमेरिकन संसद जेव्हा एपस्टाईन फाईल्सची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील? असे ट्विट काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले आहे. यावर पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही फाईल ओपन झाल्यास महिना-खेरपर्यंत भारताला नवीन मराठी माणूस पंतप्रधान मिळू शकतो असे धक्कादायक विधान केले आहे. तसेच हे ट्विट नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्याने मराठी पंतप्रधान म्हणून यांची वर्णी लागू शकते असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. एपस्टाईन फाईल्स हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावे आहेत हाेणार आहे का हे पहावे लागेल असेही एका प्रश्नावर चव्हाण म्हणाले. सुमारे १० हजार पानांची ती फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करावी यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढत आहे. ती फाईल प्रकाशित झाली तर बरंच काही समोर येईल.
169
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 16:32:09
Bhandara, Maharashtra:भाजप साठी कोणी जे केलं मग तो मुसलमान असो किंवा कर्मचारी असो ते पवित्र होतात. ते करायला लावला असेल अंगणवाडी सेविकांना सांगितलं असेल की तुम्ही बाया गोळा करून आणा, त्यांना पैसे दिले असतील. आणि तुला मग म्हटलं असेल तुम्ही भाषण करून टाका आम्ही खूप सारे काही दिलं. मग या मोर्चा काढतात तर ज्यांनी हे भाषण केलं असेल त्यांनी नेतागिरी करावी अंगणवाडी सेविका पद सोडावा. आणि दुसऱ्या महिलेला संधी द्यावी.... मला सांगा ना.... मी आता भंडारा शहरात आहे. दहा वर्षे आधी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शहराला जे वचन दिले ते पूर्ण केले का? बोलण्यामध्ये माझ्या मित्र एक्सपर्ट आहे. त्यामध्ये दुमत नाही. ही देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला काही लोक सिरीयस घेत नाही. त्यामुळे कितीही भाषण केलं तरी लोक एक्सेप्ट करायला तयार नाही. ते दाखवू नको आहेत जनतेचे पैसे लुटत आहे त्यांचे मतही चोरत आहेत. त्यामुळे हे सगळे करत असताना दुसऱ्या पक्षातले एकनाथ शिंदे तुला पक्ष असो किंवा अजित पवारांचा असो त्यांचेही लोक फोडायला लागलेले आहेत. यांना लोक विकत घेण्याची सवय लागली आहे. त्यामुळे बावनकुळेंनी केलेलं आहे. वैचारिक व्यवस्था संपलेली आहे त्यामुळे अशा लोकांना बोलण्यासारखं काहीच नाही. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे सत्तेतील पक्षांबद्दल तीव्र चीड आहे, नाराजी आहे. महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते ते फक्त काँग्रेसचे असा विश्वास जनतेच्या मनात आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट आज महाराष्ट्र मध्ये पाहायला मिळते आहे. भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यांमध्ये आठही नगरपरिषदेत काँग्रेसच्या विजय पाहायला मिळेल.
150
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 15:07:54
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली शहरांमध्ये शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या वतीने चार चाकी गाडीमध्ये एक कोटी रुपयांची रोकड जप्त केलीय. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या चार चाकी गाडीतील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ही रोकड एका खाजगी व्यापाऱ्याची असल्याची माहिती मिळत असून संबंधित व्यक्ती आमच्याकडे कॅश बाळगण्याबाबत परवानगी असल्याच सांगतोय तरी मात्र निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलीय आणि ही संपूर्ण रोकड ची मोजणी करण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. या संपूर्ण रोकडची तपासणी व प्राथमिक चौकशी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
165
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 01, 2025 14:32:22
134
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 14:18:34
Parbhani, Maharashtra:अँकर- राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परभणीच्या गंगाखेड येथे आले होते,यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारा दरम्यान सभा घेतली होती. या सभे दरम्यान धनंजय मुंडे यांनी महायुतीमधील आमदार रत्नाकर गुट्टे याच्यावर टीका केली होती,त्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मी शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज भरलं आहे. तो कारखाना विक्रीला निघाला,सगळे पैसे फेकल्याची मी जाहिरात सुद्धा दिलीय,धनंजय मुंडे यांचा जगतमित्र कारखान्याच्या नावावर 100 कोटी रुपयांचे शेअर घेतले आणि तेथील ट्रस्टची जमीन सुद्धा हडप केली. तेथील ट्रस्ट वाला कुठं आहे, तुम्ही मारून टाकलाय की काय,ते शेअर्सचे 100 कोटी आहेत, धंनजय मुंडे हा लबाड माणूस आहे,शंभर नाहटर हजार लबाड आणि धूर्त माणसं मेल्यानंतर जन्मलेली अवलाद आहे असा गंभीर आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. विशेष बाब म्हणजे या आरोपावर ठाम असल्याचे ही आमदार गुट्टे म्हणाले, संतोश देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं असा आरोप केला होता असा प्रश्न केला असता यावर मला काही बोलायचं नाही,पण मला धनंजय मुंडे यांना अस म्हणायचं की तुमची परळी एवढी बदनाम कशामुळे झालीय, परळीत धनुभाऊ आमदार आहेत,तितजे काय होत नाही तिथं, तेथे मरणारे आणि मरणारे ही धनंजय मुंडे यांचे आहेत, मेलेले कुनापाशी होते याची माहिती घ्या अस आवाहन ही आमदार गुट्टे यांनी केलंय,त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
114
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 01, 2025 14:17:44
Ratnagiri, Maharashtra:गृह राज्यमंत्री योगेश कदम मालवण - निलेश-नितेश राणे, रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केले होते, मात्र ते काही शक्य होऊ शकलं नाही. निलेशजी राणे यांनी ज्या काही गोष्टी उघडकीस आणल्या त्या गंभीर आहेत. त्याची शहानिशा निवडणूक आयोग करेल, चौकशी करेल, चौकशी अंती जे काही सत्य आहे ते समोर येईल असं प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.. परंतु युती जरी झाली नसली तरी भाजप-शिवसेनेत कुठेही वाद होऊ नयेत, शिवसेना भाजप आम्ही एकत्र सत्तेमध्ये आहोत असं देखील रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.. चव्हाण साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं कोणतंही कारण नाही.. रवींद्र चव्हाण साहेबांमुळेच खेडमध्ये युती होऊ शकली.. चव्हाण साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय.. युती आमची अभेद्यच राहील असं स्पष्ठ मत योगेश कदम मांडलं आहे.. ज्या उबाठाने फक्त द्वेश निर्माण करण्याचं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात काम केलं अशा पक्षाला जनता साथ देणार नाही जनता ही विकास कामांसोबतच येईल विविध विकासकामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खेड शहरात आम्ही केली आहेत त्यामुळे आमचे महायुतीचे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडून येतील
116
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 01, 2025 14:17:06
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - उद्योग मंत्री उदय सामंत भाजप नवनाथ बंग यांना काही गोष्टी माहित नसतील आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती झाली आहे कर्जत मध्ये युती आहे, पेण मध्ये युती आहे, अलिबाग मध्ये युती आहे जिथे युती झाली नाही ती आमच्यामुळे तुटली असं सांगण्यापेक्षा ती भविष्यामध्ये तुटणार नाही अशासाठी वक्तव्य झाली पाहिजेत पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, या गोष्टी चार भिंतीच्या आत संपवायच्या असतात मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण गळतीमध्ये जो विजयी होईल महाविकास आघाडीला कुठेही संधी मिळणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ 24 नगरपरिषद स्थगिती ही स्थगिती आश्चर्यकारक आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अशी स्थिती येणे आश्चर्यकारक निवडणूक आयोगाने हा निर्णय का घेतला हे आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य आहे असं म्हणून पुढे जायला लागेल पृथ्वीराज चव्हाण राजकारणात मुख्यमंत्र्यांवर टीका करावी लागते म्हणून त्यांनी केली असेल स्वतः मुख्यमंत्री या संदर्भात बोलले, भाजप प्रदेश अध्यक्ष आणि एस संदर्भात आयोगाला पत्रदेखील लिहिलं असे असताना पृथ्वीबाबा का बोलले हे पाहिलं पाहिजे संजय राऊत संजय राऊत यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे सिंधुदुर्ग मालवण सावंतवाडी वेंगुर्ला इथं शिवसेनेचा भगवा फडकेल राणे वाद घरामध्ये राजकीय दृष्ट्या फूट पडणे योग्य नाही अनेक कुटुंबामध्ये अनेक माणसे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत ते ज्या पक्षाचा आणि कुटुंबाचा गाडा पुढे घेतात त्याचप्रमाणे इथे झालं पाहिजे कुणी घरामध्ये जाऊन राजकारण करून मिठाचा खडा बनू नये
126
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 01, 2025 14:07:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - गोपीचंद पडळकरां विरोधात शेवटच्या दिवशी,महाविकास आघाडीचे नेते एकवटले.. विश्वजीत कदम व विशाल पाटलांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका.. अँकर - सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते एकवटल्याचा पाहायला मिळालं.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आमदार जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी एकत्रित येत जाहीर सभा घेतली.गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील जत नगरपरिषदेसाठी सभा घेतील का ? हा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जयंत पाटलांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत सहभाग घेतला,पण यावेळी पडळकर यांवर थेट टीका करणे टाळत विकासाच्या मुद्द्यावर जत नगर परिषदेत काँग्रेसला निवडून देण्याचा आवाहन केलं,तर विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटलांनी गोपीचंद पडळकरांच्यावर सडकून टीका करत,विधानसभेला जी चूक झाली,ती नगरपरिषदेला करू नका,अशी साद देखील जतकरांनी घातली. साऊंड बाईट - जयंत पाटील -आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट. आमदार - विश्वजीत कदम - आमदार - काँग्रेस. साऊंड बाईट - विशाल पाटील - खासदार.
186
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 01, 2025 14:05:39
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... रेणापूर नंतर निलंगा नगर परिषद निवडणूक रद्द झाली; मतदानाच्या काही तास अगोदर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. लातूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेच्या आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू होती. रेणापूर नगर पंचायत निवडणूक पुढे ढकलेली होती. आता निलंगा नगर परिषद निवडणूक उद्या होणार नाहीत. तसेच उदगीर नगर परिषदेच्या 3 प्रभागांची निवडणूक होणार नाही. या सावळ्या गोंधळामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. निलंगा नगर परिषद निवडणुकांमध्ये अध्यक्ष पदासाठी उमेदवारांनी व सदस्य पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सदर अर्जाचा निर्णय 25 तारखेला लागल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक मुदत न मिळाल्यामुळे संपूर्ण नगरपरिषद ची सार्वजनीक निवडणूक स्थगित केली आहे.
173
comment0
Report
Advertisement
Back to top